सीबीआयने आता लक्ष याचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीकडे वळवले आहे. वांद्रे पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी निरीक्षक भूषण बेळणकर व उपनिरीक्षक वैभव जगताप यांना चौकशीसाठी समन्स बजावले. ...
सुशांतच्या घरात काही नोट्स सापडल्या होत्या. तर रियानेही सुशांतने लिहिलेली एक नोट शेअर केली होती. यात सर्वात जास्त लक्ष देण्यासारखी बाब होती ती म्हणजे त्याची हॅंडरायटींग. ...
सीबीआयची विविध पाच पथकांनी गेल्या चार दिवसांपासून सुशांत प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यावर भर दिला आहे. पहिल्या टप्यात सर्व प्रथमदर्शनी साक्षीदाराचे सविस्तर जबाब नोंदविले आहेत. ...
राेहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली हाेती.गृहमंत्री देशमुख यांनी साेमवारी तांबडी येथे येऊन पिडीतेच्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ...
Sushant Singh Rajput Suicide case : एका पथकाने वॉटर सॅन्टार रिसॉर्ट येथे जाऊन सुशांतच्या वास्तव्याबद्दल माहिती जाणून घेतल्याचे सूत्रांच्याकडून सांगण्यात आले. ...