गेला महिनाभर मुंबईत तळ ठोकून असलेले सीबीआयचे पथक बुधवारी दिल्लीला परतले. शेकडो तासांचा तपास व अनेकांकडे कसून चौकशी करूनही सुशांतची हत्या झाली, याबाबत एकही पुरावा मिळू शकेला नाही. ...
Sushant Singh Rajput Case : भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे की, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. ...
सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर १५ कोटी रुपये बळकावल्याचा आरोप केला होता. मात्र रियाच्या बँक खात्यात असा कोणताही व्यवहार सापडला नाही. ...
Sushant Singh Rajput Case : एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात ही टीम सुशांत सिंग राजपूत यांच्या व्हिसेरा अहवालाचा खुलासा करेल. या व्हिडिओत पहा, सुशांतच्या आत्महत्येच्या सिद्धांतावर एम्सची टीम का पटत नाही? ...