लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

जमिनीनंतर नोकरीवर गदा येण्याची शक्यता; रेल्वे घोटाळ्यातील नोकरदारांवर टांगती तलवार - Marathi News | the possibility of getting a hammer on the job after land transaction in lalu prasad yadav railway recruitment scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमिनीनंतर नोकरीवर गदा येण्याची शक्यता; रेल्वे घोटाळ्यातील नोकरदारांवर टांगती तलवार

रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात जमीन घोटाळ्याचा आरोप असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते. ...

रेल्वे भरती घोटाळा: लालू प्रसाद यांच्यावर गुन्हा; १७ ठिकाणी सीबीआयच्या धाडी - Marathi News | railway recruitment scam crime against lalu prasad yadav cbi raids at 17 places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे भरती घोटाळा: लालू प्रसाद यांच्यावर गुन्हा; १७ ठिकाणी सीबीआयच्या धाडी

बिहारचे माजी मुख्यमंत्री, राजद प्रमुख लालूप्रसाद यादव व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ...

CBI Raid Lalu Prasad Yadav: तुरुंगातून सुटून महिना झाला नाही तोच सीबीआय दारी; लालू प्रसादांच्या घरी सकाळी सकाळीच छापेमारी - Marathi News | CBI raid Lalu Prasad Yadav: CBI raids Lalu Prasad's house early in the morning; Case of being Railway recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगातून सुटून महिना झाला नाही तोच सीबीआय दारी; लालूच्या घरी सकाळी सकाळीच छापेमारी

न्यूज एजन्सी एएनआयनुसार सीबीआयने आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलीविरोधात भ्रष्टाचाराचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. ...

Karti Chidambaram : कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयास सीबीआयने केली अटक  - Marathi News | Karti Chidambaram's close associates arrested by CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयास सीबीआयने केली अटक 

Karti Chidambaram's close associates arrested by CBI :व्हिजा भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. भास्कर रमण असं या निटवर्तीयाचं नाव आहे.  ...

कार्ती चिदम्बरम यांच्यावर गुन्हा; लाचखोरीचा ठपका, १० ठिकाणी सीबीआयचे छापे - Marathi News | crime against karti chidambaram cbi raids in 10 places for bribery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार्ती चिदम्बरम यांच्यावर गुन्हा; लाचखोरीचा ठपका, १० ठिकाणी सीबीआयचे छापे

मुंबईतील मित्राच्या कंपनीच्या माध्यमातून हे ५० लाख कार्ती यांना मिळाले.  ...

CBIने कार्ती चिदंबरमसह ५ जणांवर केला गुन्हा दाखल, चिनी नागरिकांना मिळवून दिला व्हिसा - Marathi News | CBI files case against 5 including Karti Chidambaram, grants visas to Chinese nationals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CBIने कार्ती चिदंबरमसह ५ जणांवर केला गुन्हा दाखल, चिनी नागरिकांना मिळवून दिला व्हिसा

Karti Chidambaram : वडिलांच्या पदाचा गैरवापर करून कार्ती चिदंबरम यांनी चिनी नागरिकांकडून ५० लाख रुपयांची लाच घेऊन व्हिसा उपलब्ध करून दिला. ...

Nithari murder: सीबीआय कोर्टाने सुरेंद्र कोळीला ठरवले दोषी, १९ मेला शिक्षा सुनावणार - Marathi News | Nithari murder: CBI court convicts Surendra Koli, to be sentenced to 19 May | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निठारी हत्याकांड: सीबीआय कोर्टाने सुरेंद्र कोळीला ठरवले दोषी, १९ मेला शिक्षा सुनावणार

Nithari murder : मिळालेल्या माहितीनुसार, आता न्यायालय 19 मे रोजी दोषींना शिक्षा सुनावणार आहे. या प्रकरणी गाझियाबाद सीबीआय कोर्टात सुरू होते. ...

"सतत धाडी टाकण्यापेक्षा नेत्यांच्या घराबाहेर सीबीआय, ईडीचे तंबूच ठोका", काँग्रेस नेत्याचा मोदी सरकारला टोला - Marathi News | CBI, ED's tent outside leader's house, Congress leader Atul Londhe slams Modi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सतत धाडी टाकण्यापेक्षा नेत्यांच्या घराबाहेर सीबीआय, ईडीचे तंबूच ठोका", काँग्रेस नेत्याचा टोला

Atul Londhe : सामान्य करदात्यांचा पैसा वाया घालवण्यापेक्षा हवे तर या पथकाच्या खाण्यापिण्याचा खर्चही काँग्रेसचे नेते करतील, असे अतुल लोंढे यांनी सांगितले. ...