लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

सोनाली फोगाट प्रकरण सीबीआयकडे, केंद्रीय गृहमंत्रालयाने केलं जाहीर - Marathi News | Union Home Ministry announced Sonali Phogat case to CBI | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाट प्रकरण सीबीआयकडे, केंद्रीय गृहमंत्रालयाने केलं जाहीर

हरयानातील खाप महापंचायतीने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. ...

Sonali Phogat: सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; गोवा सरकारचा निर्णय, गूढ उकलणार? - Marathi News | The Goa government has finally decided to hand over the investigation into Sonali Phogat's murder case to the CBI. | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; गोवा सरकारचा निर्णय, गूढ उकलणार?

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. ...

राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी ११ वर्षांनंतर पुढील महिन्यापासून होणार सुनावणी, CBI कोर्टाने आरोपींना बजावले समन्स - Marathi News | Commonwealth Games scam case will be heard after 11 years from next month | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी ११ वर्षांनंतर पुढील महिन्यापासून होणार सुनावणी

राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी ११ वर्षांनंतर पुढील महिन्यापासून सुनावणी होणार आहे.  ...

रेडिओच्या आवाजावर ठरली लाचेची रक्कम! सहायक पोलीस आयुक्ताने खबऱ्याकडे अशी मागितली लाच - Marathi News | The amount of bribe decided on the sound of the radio The Assistant Commissioner of Police demanded a bribe from informer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेडिओच्या आवाजावर ठरली लाचेची रक्कम! सहायक पोलीस आयुक्ताने खबऱ्याकडे अशी मागितली लाच

हा संवाद रेडिओवरच्या गाण्याच्या आवाजाच्या अनुषंगाने असला, तरी त्यात २० वरून १० वर आलेले आणि नंतर १५ वर स्थिरावलेले आकडे हे लाचेची रक्कम ठरविणारे आहेत...पण ब्रीजपालचे हे सारे संभाषण आता रेकॉर्ड झाले असून, ते सीबीआयच्या ताब्यात आहे... ...

उत्पादन शुल्क धोरणप्रकरणी ईडीची कारवाई; दिल्लीसह देशभरात 30 ठिकाणी छापेमारी - Marathi News | Delhi Liquor Policy Case Ed Raids At Several Places In Delhi Maharashtra Up Punjab Haryana Telangana  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्पादन शुल्क धोरणप्रकरणी ईडीची कारवाई; दिल्लीसह देशभरात 30 ठिकाणी छापेमारी

Delhi Liquor Policy Case : ईडीने मंगळवारी राजधानी दिल्लीसह देशातील 30 ठिकाणी छापे टाकले. ...

AAP vs CBI: 'ऑपरेशन लोटस'वर दिल्लीत गदारोळ; आप नेत्यांचे CBI मुख्यालयाबाहेर आंदोलन - Marathi News | AAp Delhi | AAp vs BJP |AAP leaders at CBI office over Operation Lotus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन लोटस'वर दिल्लीत गदारोळ; आप नेत्यांचे CBI मुख्यालयाबाहेर आंदोलन

AAP vs CBI: दिल्लीतील 'आप' सरकार पाडण्यासाठी भाजपने 'ऑपरेशन लोटस' चालवल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. ...

Manish Sisodia On CBI: आधी घरावर छापा, आता बँक लॉकरची पाहणी; सिसोदिया म्हणतात- 'CBIचं स्वागत...' - Marathi News | Manish Sisodia On CBI: First house raid, now bank locker inspection; Sisodia says - 'Welcome to CBI...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी घरावर छापा, आता बँक लॉकरची पाहणी; सिसोदिया म्हणतात- 'CBIचं स्वागत...'

Manish Sisodia On CBI: दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी 19 ऑगस्ट रोजी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापे टाकले होते. ...

Arvind Kejriwal : १४ तास सिसोदियांच्या घरातील गाद्या अन् उशा फाडूनदेखील CBI ला आठ आणेही मिळाले नाहीत- अरविंद केजरीवाल - Marathi News | Arvind Kejriwal trolls BJP over CBI actions related to Manish Sisodia says they found nothing after tearing pillows for 14 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१४ तास गाद्या अन् उशा फाडूनदेखील CBI ला आठ आणेही मिळाले नाहीत"

मुख्यमंत्री केजरीवालांनी केली मनीष सिसोदियांची पाठराखण ...