आरोपी मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याविरूद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला बंद करण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अद्याप काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणखी तिघांना ताब्यात घेतले. ...
औरंगाबादेतून रोहित रेगे, नचिकेत इंगळे, अजिंक्य सुरले या तिघांना ताब्यात घेतले, तपास यंत्रणांच्या छाप्यात कट्यार, तलवार आणि पिस्तूल सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली ...
अमोल काळेच्या डायरीत सीबीआय अधिकारी नंदकुमार त्यांच्या नावापुढे राक्षस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. सध्या या अधिकाऱ्यासह इतर व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. ...
ज्या उद्देशाने अनेकांनी आपल्या देशात बलिदाने दिली, त्या उद्देशांशी आपण गद्दारी केल्याने ती सगळी बलिदाने व्यर्थ गेली असल्याचे मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे विरेंद्र तावडेच मास्टरमाईंड असल्याची माहिती सीबीआयमधील सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून सचिन अंदुरे यास अटक केली ...
सचिनने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या अशी माहिती एटीएसने दिली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपणार असून या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करणार असल्याचे एटीएसने स्पष्ट केले. ...