पोलीस कोठडी संपत असल्याने अंदुरे याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआयचा तपास प्रगतीपथावर असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. ...
सचिन अंदुरेची पोलीस कोठडी उद्या म्हणजे ३० आॅगस्टला संपत असून त्याला उद्या न्यायालयीन कोठडी मिळाल्यास कळसकर आणि अंदुरे यांची समोरासमोर चौकशी करता येणार नाही असा युक्तीवाद सीबीआयने न्यायालयासमोर केला. ...
विनापरवाना बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेले शुभम् सूर्यकांत सुरळे (२३), अजिंक्य शशिकांत सुरळे (१८) आणि रोहित राजेश रेगे (२२) यांच्या पोलीस कोठडीत २७ आॅगस्टपर्यंत वाढ करण्यात आली. ...
सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या १ डिसेंबर रोजी होणाºया निवृत्तीला अवघे चार महिने उरले आहेत. उपसंचालक असलेल्या राकेश अस्थानासोबत त्यांचा कटू संघर्ष झाला नाही, असा एकही दिवस उगवत नाही. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, साहित्यिक प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचे मारेकरी अनेक वेळा एकमेकांच्या संपर्कात आले. ...
विनापरवाना बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या गुन्ह्यात मुंबईच्या ‘सीबीआय’ आणि औरंगाबादच्या ‘एटीएस’ पथकाने बुधवारी (दि.२२) पहाटे अटक केली आहे. ...