सीबीआयने मांस व्यापारी मोईन कुरेशी प्रकरणी आपलाच अधिकारी डीएसपी देवेंद्र कुमार याला काल अटक केली होती. कुमार याला आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले ...
सीबीआयमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वर्चस्वाचा वाद आता मोठे रुप धारण करू लागला आहे. आश्चर्य म्हणजे सीबीआयने आपल्याच मुख्यालयामध्ये छापा मारून मांस विक्रेता मोईन कुरेशी भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंधीत कागदपत्र जप्त केले आहेत. ...
विशेष सीबीआय न्यायालयाकडे तिने हा अर्ज केला आहे. तुरुंगवासात माझा मृत्यू झाला तर सीबीआय जबाबदारी घेईल का? असा प्रश्न देखील तिने आपल्या अर्जात विचारत जामीन मिळावा म्हणून विनंती केली आहे. ...
विजय मल्ल्या आणि निरव मोदी यांनी देशातील बँकांना हजारो रुपयांना चुना लावून पळ काढला. त्यानंतर, बँकांची आर्थिक फसवणूक करुन पलायन करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर ...
भारतामध्ये निकृष्ट सुपारी आयात करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यापाऱ्यांना बुधवारी जोरदार दणका बसला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाचा ‘सीबीआय’मार्फत सखोल तपास करण्यात यावा असा आदेश केंद्र व राज्य सर ...
आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड प्रकरणात गँगस्टर आंबेकर आणि इतर संशयास्पद व्यक्ती सीबीआयच्या रडारवर आल्या आहेत. सीबीआयची एक चमू आंबेकर आणि इतर लोकांची विचारपूस करून हे प्रकरण सोडवण्याच्या कामाला लागली आहे. ...