सीबीआयच्या वादात आता काँग्रसने उडी घेतली आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटविल्याप्रकरणी काँग्रसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ...
जामीन अर्ज फेटाळल्यानंतर काही दिवसांतच इंद्राणी मुखर्जीची तब्येत खालावली. सप्टेंबरच्या अखेरीस तिला दोनदा जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधारे तिने विशेष सीबीआय न्यायालयात पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल केला. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने इं ...
केंद्रीय गुप्तचर खात्याचे (सीबीआय) विजनवासात पाठवण्यात आलेले संचालक आलोक वर्मा आणि सीबीआयमधील दोन क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातील संघर्षाने आणखी वेगळे वळण घेतले आहे. ...
सीबीआयमधील वादात अस्थाना यांच्या लाच प्रकरणाची चौकशी करणारे अजय बस्सी यांनी आपल्या पोर्ट ब्लेअरमधील बदलीला आव्हान देणारी याचिका सादर करताना अनेक तपशील न्यायालयासमोर ठेवला. त्यात काहींची फोनवरील संभाषणे व मेसेजेस यांचाही समावेश आहे. ...
साना यांच्या फिर्यादीवरूनच अस्थाना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अस्थाना व ‘सीबीआय’चे रजेवर पाठविलेले संचालक आलोक वर्मा यांच्यातील उघड संघर्षाचे ते मूळ आहे ...