लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

CBI संचालकांना रातोरात का हटवलं?; मोदी सरकारची सरन्यायाधीशांकडून खरडपट्टी - Marathi News | Why not take advice from the Selection Committee before taking over Alok Viram rights? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI संचालकांना रातोरात का हटवलं?; मोदी सरकारची सरन्यायाधीशांकडून खरडपट्टी

सीबीआयमधील वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केंद्र सरकारची खरडपट्टी काढली. ...

ऑगुस्टा वेस्टलँड - ख्रिश्चियन मिशेल यास 5 दिवसांची सीबीआय कोठडी - Marathi News | Agusta Westland - A 5-day CBI closet for Christian Michelle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगुस्टा वेस्टलँड - ख्रिश्चियन मिशेल यास 5 दिवसांची सीबीआय कोठडी

दिल्लीतील पटीयाला हाऊस न्यायालयात ऑगुस्टा वेस्टलँड घोटाळ्याचा खटला सुरू आहे. ...

सीबीआयमध्ये नेते, अधिकाऱ्यांचे फोन झाले टॅप; सरकारचे चौकशीचे आदेश! - Marathi News | Tapping of leaders, officers' phones in CBI; Government inquiry ordered! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयमध्ये नेते, अधिकाऱ्यांचे फोन झाले टॅप; सरकारचे चौकशीचे आदेश!

दोन संचालकांच्या वादामुळे चर्चेत आलेल्या सीबीआयच्या मागे चौकशीचे आणखी एक प्रकरण लागले आहे. ...

आलोक वर्मांचे उत्तर फुटल्याने सुप्रीम कोर्टाचा तीव्र संताप! - Marathi News | CBI vs CBI : No one shares our respect for institution, says CJI Gogoi after Alok Verma 'ignores' confidentiality request | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आलोक वर्मांचे उत्तर फुटल्याने सुप्रीम कोर्टाचा तीव्र संताप!

सीबीआय संचालक आलोक वर्मा यांनी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करून सीव्हीसीने सादर केलेल्या अहवालावर लखोट्यात सादर केलेले उत्तर माध्यमात ‘फुटल्याने’ संताप व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी घेण्यास नकार दिला. ...

CBI Bribery Case : सीलबंद लिफाफ्यातील माहिती बाहेर आली कशी?, सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली नाराजी - Marathi News | CBI Bribery Case : CBI bribery case adjourned till November 29 by Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI Bribery Case : सीलबंद लिफाफ्यातील माहिती बाहेर आली कशी?, सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली नाराजी

CBI Bribery Case : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांमधील वाद प्रकरणाच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाकडून 29 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ...

'चौकीदार ही चोर' क्राईम थ्रिलर सुरू, लोकशाही रडत असल्याची राहुल गांधींची टीका - Marathi News | Rahul Gandhi's criticism of 'chaukidar hi chor' crime thriller, democracy is crying | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चौकीदार ही चोर' क्राईम थ्रिलर सुरू, लोकशाही रडत असल्याची राहुल गांधींची टीका

सीबीआयमधील अलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील वादात आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि एका मंत्र्याचे नाव घेण्यात आले आहे ...

अस्थानांविरुद्धच्या तपासात दोवाल यांचा हस्तक्षेप; सीबीआय अधिकाऱ्याचा आरोप - Marathi News | NSA Ajit Doval Interfered in Probe Against Asthana: CBI DIG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्थानांविरुद्धच्या तपासात दोवाल यांचा हस्तक्षेप; सीबीआय अधिकाऱ्याचा आरोप

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्धच्या दोन कोटी रुपयांच्या लाच घेतल्याच्या आरोपाच्या तपासात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी हस्तक्षेप केला. ...

अस्थाना यांच्या चौकशीमध्ये अजित डोवाल यांनी केला हस्तक्षेप, सीबीआय अधिकाऱ्याचा आरोप - Marathi News | Alok Verma handed over the CVC report to the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्थाना यांच्या चौकशीमध्ये अजित डोवाल यांनी केला हस्तक्षेप, सीबीआय अधिकाऱ्याचा आरोप

सुट्टीवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी सीव्हीसीच्या अहवालाबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर सादर केले. ...