लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

रजनीकांत मिश्रा होणार सीबीआयचे नवे प्रमुख - सूत्र - Marathi News | rajnikant mishra appointed as new cbi director | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रजनीकांत मिश्रा होणार सीबीआयचे नवे प्रमुख - सूत्र

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रजनीकांत मिश्रा हे सीबीआय संचालकपदाचा पदभार स्वीकारतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. ...

सीबीआयच्या नवीन प्रमुखांबाबत दुसरी बैठकही अनिर्णीत - Marathi News | Second meeting of the new chiefs of the CBI will also be signed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयच्या नवीन प्रमुखांबाबत दुसरी बैठकही अनिर्णीत

सीबीआयच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीचे रहस्य कायम ...

सीबीआयचे नवे संचालक आज ठरणार; 80 अधिकारी स्पर्धेत - Marathi News | New Director of CBI will be appointed today; 80 officers in the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयचे नवे संचालक आज ठरणार; 80 अधिकारी स्पर्धेत

आज नवे सीबीआय संचालक निवडीसाठी बैठक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी निव़ड समितीचे अध्यक्ष आहेत. ...

नागेश्वर राव प्रकरणातून सुप्रीम कोर्टाचे आणखी एक न्यायाधीश झाले बाजूला - Marathi News | Nageshwar Rao became another judge of the Supreme Court from the case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागेश्वर राव प्रकरणातून सुप्रीम कोर्टाचे आणखी एक न्यायाधीश झाले बाजूला

सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून एम. नागेश्वर राव यांची नेमणूक करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली आहे ...

व्हिडिओकॉन घोटाळ्यात चंदा कोचर दोषी; राजीनामा नाही निलंबनाची कारवाई - Marathi News | Chanda Kochhar guilty in Videocon scam; suspended form ICICI Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हिडिओकॉन घोटाळ्यात चंदा कोचर दोषी; राजीनामा नाही निलंबनाची कारवाई

बँकेने नेमलेल्या स्वतंत्र चौकशी समितीमध्ये कोचर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. ...

सीबीआयच्या संचालकपदी महिला अधिकारी? - Marathi News | Female officer for CBI director? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयच्या संचालकपदी महिला अधिकारी?

सीबीआयच्या संचालकपदी रीना मुखर्जी यांची निवड होणार असल्याची चर्चा आहे. ...

हुड्डा यांच्या निवासस्थानी सीबीआयचे छापे - Marathi News | CBI raids at Hooda's residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुड्डा यांच्या निवासस्थानी सीबीआयचे छापे

काँग्रेसचे नेते हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या घरावर तसेच हरियाणा, राजधानी चंदीगड तसेच गुरगाव, मोहाली तसेच दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील ३0 ठिकाणी छापे घातले. ...

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांच्या घरावर सीबीआयचा छापा - Marathi News | Cbi Raid On Haryana Former Chief Minister Bhupinder Singh Hoodas house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांच्या घरावर सीबीआयचा छापा

जमीन घोटाळ्याप्रकरणी दिल्ली-एनसीआरमधील 30 ठिकाणी सीबीआयचे छापे ...