लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

ममता बॅनर्जींसोबत आंदोलनात बसलेल्या 5 अधिकाऱ्यांवर कारवाई होणार - Marathi News | Action will be taken against 5 officials sitting with the Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींसोबत आंदोलनात बसलेल्या 5 अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी कोणतीही परवानगी नसताना छापा टाकण्याचा प्रयत्न केला. ...

परेश रावलांनी मोदी व दीदीचं मांडलं गणित अन् केला हिसाब बराबर! - Marathi News | bjp mp paresh rawal tweets algebraic formula to claim modi will survive in clash with didi mamata banerji | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परेश रावलांनी मोदी व दीदीचं मांडलं गणित अन् केला हिसाब बराबर!

परेश रावल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी गणित मांडले आहे. ...

CBI प्रकरणात ट्वीट करून फसले प्रशांत भूषण, सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस - Marathi News | prashant bhushan gets contempt notice from supreme court over cbi case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI प्रकरणात ट्वीट करून फसले प्रशांत भूषण, सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस

प्रशांत भूषण यांना सीबीआय वि. सीबीआय खटल्यामध्ये अ‍ॅटॉर्नी जनरल वेणुगोपाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ताशेरे ओढल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.  ...

मोदींनी राजीनामा देऊन गुजरातमध्ये जावे; ममता बॅनर्जी यांचे आंदोलन मागे - Marathi News | Modi should resign and go to Gujarat; Mamta Banerjee protest end | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी राजीनामा देऊन गुजरातमध्ये जावे; ममता बॅनर्जी यांचे आंदोलन मागे

ममता बॅनर्जी यांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधातील कारवाईविरोधात रविवारी रात्री धरणे आंदोलन छेडले होते. ...

कोण असेल पंतप्रधानपदाचा उमेदवार; बहुचर्चित प्रश्नाला ममता बॅनर्जींचं उत्तर  - Marathi News | west bengal cm mamata banerjee on pm candidate of mahagathbandhan for lok sabha election 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण असेल पंतप्रधानपदाचा उमेदवार; बहुचर्चित प्रश्नाला ममता बॅनर्जींचं उत्तर 

भाजपाकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला ममता बॅनर्जींचं उत्तर ...

या देशाचा कोणीही बिग बॉस नाही, लोकशाहीच इथली बिग बॉस- ममता बॅनर्जी - Marathi News | democracy is a big boss says mamata banerjee slams pm modi after supreme court hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या देशाचा कोणीही बिग बॉस नाही, लोकशाहीच इथली बिग बॉस- ममता बॅनर्जी

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर ममतांची मोदींवर टीका ...

'निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही होऊ शकतं'  - Marathi News | nitish on cbi mamata row until the ec announces election dates anything can happen in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही होऊ शकतं' 

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील संघर्षांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला बगल दिली. लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.  ...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे वर्तन चुकीचे : माधव गोडबोले - Marathi News | West Bengal Chief Minister's behavior is wrong: Madhav Godbole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे वर्तन चुकीचे : माधव गोडबोले

सीबीआयच्या कारवाई विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरु केले. ...