येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील बाह्यस्त्रोतामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या ८ कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक कैलास कणसे यांनी घेतला आहे. ...
येथील तहसील कार्यालयातील कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सय्यद अबरार इलाही याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...
आदिवासी मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी जिल्हाभरातील मन्नेवार समाजाच्या नागरिकांनी सिरोंचा तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. ...