दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे जातीचे तसेच अन्य दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये तसेच महाआॅनलाइन केंद्रांवर विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करीत असल्याने सर्व्हर डाउन होऊन प्रत्यक्ष प्रवेशापर्यंत विद्यार्थ्यांना दाखले म ...
समाजातील वंचित घटकांना दिलासा देण्यावर भर देण्यात येत असून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी फास्ट ट्रॅकवर काम करा, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. तसेच जात पडताळणी विभागातील ...
येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत गैरप्रकार झाल्या प्रकरणी चौकशीसाठी समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे शनिवारी परभणीत आले होते. यावेळी त्यांनी या विभागाशी संबंधितांना केलेल्या प्रश्नांमुळे अधिकारी घामाघूम झाल्याचे पहावयास मिळाले. ...
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्रांअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपासून वंचित रहावे लागत असताना नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणे प्रलंबित आहेत. ...
अभियांत्रिकी, फार्मसी यांसह विविध तंत्रशिक्षण प्रवेशाची संधी मिळूनही केवळ जातवैधता प्रमाणपत्रांअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ...
आपल्या हक्काच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा काढून ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. काँॅग्रेस-राष्टवादी कॉँग्रेसच्या कार्यकाळातील ही घटना आमच्या लक्षात होती. करिता ७० वर्षापासून न्यायाकरिता लढा देणाऱ्या समाजाला फडणवीस सरकारच्या कार्यकाळात एसटीचे जात ...