लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जात वैधता प्रमाणपत्र

जात वैधता प्रमाणपत्र, मराठी बातम्या

Caste certificate, Latest Marathi News

परभणी : उपायुक्तांच्या खुर्चीला घातला हार - Marathi News | Parbhani: Defeated Defeat of the Deputy Chairman | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : उपायुक्तांच्या खुर्चीला घातला हार

येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयातील उपायुक्त वंदना कोचुरे या अनेक दिवसांपासून गैरहजर असल्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बुधवारी उपायुक्तांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले़ ...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रक्रिया २ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश - Marathi News | Order to complete the Castration Verification process of backward class students till July 2 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रक्रिया २ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश

‘नीट-२०१८’ अंतर्गत यावर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील मागासवर्गातील विद्यार्थ्यांची जात पडताळणीची प्रक्रिया २ जुलै २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे व न्या. ए ...

जात वैधता पडताळणीत ५९४३ प्रकरणे निकाली - Marathi News |  5,943 cases have been settled in caste validity verification | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जात वैधता पडताळणीत ५९४३ प्रकरणे निकाली

जिल्हा जातपडताळणी समितीकडे मागील दीड वर्षात ६३४७ प्रकरणे प्राप्त झाली होती. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत एकूण ५९४३ प्रकरणे निकाली काढण्यात असून उर्वरित ४०४ पैकी १२१ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे देण्यात आली. ...

जात वैधता प्रमाणपत्राच्या वाटपाला सुरुवात - Marathi News | Start the allocation of caste validity certificate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जात वैधता प्रमाणपत्राच्या वाटपाला सुरुवात

बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठी धावपळ उडते. कार्यालयात विद्यार्थ्यांची अचानक गर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. ऐन प्रवेशाच्या तोंडावर ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत् ...

नांदेड जि. प. च्या ६१ शिक्षकांना नोटिसा - Marathi News | Nanded district Par. Of 61 teachers notice | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जि. प. च्या ६१ शिक्षकांना नोटिसा

जिल्हा परिषदेत राखीव संवर्गातून शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर १० ते १५ वर्षानंतरही जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ६१ शिक्षकांना जि. प. च्या प्राथमिक शिक्षक विभागाने नोटीस बजावली असून महिनाभरात जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ...

नांदेड महापालिकेच्या आठ नगरसेवकांचे पद धोक्यात - Marathi News | Nanded municipality's eight corporators are in danger of posting | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेच्या आठ नगरसेवकांचे पद धोक्यात

महापालिकेच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते़ परंतु याबाबत वारंवार सूचना देवूनही काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी अद्यापही जातवैधता प्रमाणपत्र सादर केले ...

अकरा कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस - Marathi News | Blasphemous Notice to eleven employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरा कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस

महापालिका सेवेत दाखल होताना मागासवर्गीय असलेल्या ११ कर्मचाºयांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, याबाबतची नोटीस प्रशासनाने बजावली आहे. येत्या दहा दिवसांत संबंधित कर्मचाºयांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच् ...

जात प्रमाणपत्रासाठी कुमारी मातेची भटकंती - Marathi News | Woman's Wander for Caste Certificate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जात प्रमाणपत्रासाठी कुमारी मातेची भटकंती

ती एक कुमारी माता. प्रेमाच्या आणाभाका घेत पदरात एक मूल टाकून प्रियकराने पळ काढला. समाजाचा प्रचंड तिटकारा, उपेक्षा सहन करीत तशाही परिस्थितीत तिने त्या मुलाचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. ...