Amravati : राज्यात आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ १५ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडे जून २०२५ पर्यंत तब्बल १६,७७३ प्रकरणे प्रलंबित आहेत. ...
Amravati : अनुसूचित जमातीमध्ये समावेश असलेल्या समुदायाचा लाभ मिळवायचा आहे, अशा व्यक्तींची जातप्रमाणपत्र पडताळणी राज्यात कार्यरत असलेल्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडून केली जाते. यात मिळविले जातप्रमाणपत्र खरे आहे की खोटे याची तपासणी हो ...