लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिअर मार्गदर्शन

करिअर मार्गदर्शन

Career guidance, Latest Marathi News

फोन आणि ईमेलवर मिळणार करिअर मार्गदर्शन; शिक्षण विभागाचा पुढाकार - Marathi News | Career guidance over the phone and email; Initiative of the Department of Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोन आणि ईमेलवर मिळणार करिअर मार्गदर्शन; शिक्षण विभागाचा पुढाकार

विद्यार्थ्यांसाठी लाभदायक; ७१ समुपदेशक, मार्गदर्शकांची नियुक्ती ...

कोरोनामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटकाळात तरुणांनी सकारात्मक विचार करावा - Marathi News | Young people should think positively during the financial crisis created by Corona. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटकाळात तरुणांनी सकारात्मक विचार करावा

मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला : तरुणांनी कलागुणांकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे ...

स्वत:चे समाधान ज्या क्षेत्रात तेच करिअर निवडा : दौलत देसाई - Marathi News | Choose Yourself Career in the Sector: Daulat Desai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वत:चे समाधान ज्या क्षेत्रात तेच करिअर निवडा : दौलत देसाई

एज्युकेशन गुरूचे कुणाल पाटील म्हणाले, भविष्यातील संधीचा विचार करून अभ्यासक्रम निवडावा. आॅस्ट्रेलिया, कॅनडा, आदी परदेशांतील शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगितली. ...

विद्यार्थ्याचा कल पाहूनच आता निवडा त्याचे करिअर क्षेत्र - Marathi News | Now select career field based on the trend of the student | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विद्यार्थ्याचा कल पाहूनच आता निवडा त्याचे करिअर क्षेत्र

राज्यातील २२,४१८ शाळांतील १५ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा ...

येत्या वर्षात तुमचं करिअर ‘बूस्ट’ करायचं असेल, तर ‘मस्ट’ अशी कोणती SKILLS आहेत? - Marathi News | If you want to 'boost' your career next year, must learn these SKILLS ! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :येत्या वर्षात तुमचं करिअर ‘बूस्ट’ करायचं असेल, तर ‘मस्ट’ अशी कोणती SKILLS आहेत?

तरुण हातांना काम नाही आणि आज हातात जे काम आहे ते उद्या टिकेलच याची कोणतीही शाश्वती नाही. अशा वातावरणात आहे तो जॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. नव्हे ते आहेच! पण मग ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे ...

complex problem solving - पटापट प्रश्न सोडवून, दणादण काम करायचं "हे" स्किल आहे तुमच्याकडे? - Marathi News | complex solving problem - do you have this skill? if not, learn it today. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :complex problem solving - पटापट प्रश्न सोडवून, दणादण काम करायचं "हे" स्किल आहे तुमच्याकडे?

कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे ‘क्लिष्ट प्रश्न सोडवणं!’ या पुढच्या काळात सोपे प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतर्‍च सोडवेल! माणसाच्या नशिबी येतील ते गुंतागुंतीचे प्रश्नच! ...

Critical Thinking - स्वत:चं डोकं वापरताच येत नाही, मग कसले तुम्ही गो गेटर? - Marathi News | Critical Thinking - basic soft skill one must learn & apply. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :Critical Thinking - स्वत:चं डोकं वापरताच येत नाही, मग कसले तुम्ही गो गेटर?

क्रिटिकल थिंकिंग म्हणजे सुयोग्य नेमके निर्णय घेणं! करू की नको, कसं करू, मला जमेल का, परिस्थितीच हातात नाही, असं न म्हणता नेमका निर्णय घेऊन जो कामाला लागेल, तोच गो गेटर सिकंदर ठरेल! ...

Creativity - जग नव्या नजरेनं पाहण्याचं ‘हे’ कौशल्य नसेल तर तुमचं करिअर बाद! - Marathi News | Creativity - always be connecting the dots, must soft skill for new age career. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :Creativity - जग नव्या नजरेनं पाहण्याचं ‘हे’ कौशल्य नसेल तर तुमचं करिअर बाद!

क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता. खरं तर एबीसीडी. ऑल्वेज बी कनेक्टिंग द डॉट्स! ती कल्पक साखळी जोडणं हेच तर स्किल आहे. ...