लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिअर मार्गदर्शन

करिअर मार्गदर्शन, मराठी बातम्या

Career guidance, Latest Marathi News

नोकरीची सुवर्णसंधी; 'या' बँकेत 690 हून अधिक पदांसाठी भरती, आजच करा अर्ज... - Marathi News | bank jobs 2022 : bank of india recruitment, bank of india jobs | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरीची सुवर्णसंधी; 'या' बँकेत 690 हून अधिक पदांसाठी भरती, आजच करा अर्ज...

Bank of India Jobs 2022 : उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत साईट bankofindia.co.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ...

पदवीधरांसाठी खूशखबर! IOCL मध्ये दरमहा 50 हजार कमावण्याची संधी, असा करावा लागेल अर्ज? - Marathi News | IOCL Recruitment 2022 : apply for engineers graduate apprentice engineer posts | Latest career News at Lokmat.com

करिअर :पदवीधरांसाठी खूशखबर! IOCL मध्ये दरमहा 50 हजार कमावण्याची संधी, असा करावा लागेल अर्ज?

IOCL Recruitment 2022 : GATE 2022 स्कोअर केलेले उमेदवार IOCL भरती 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. IOCL GET ऑनलाइन अर्जाची लिंक iocl.com वर उपलब्ध आहे.  ...

भरपेट खा अन् महिन्याचे १ लाख रुपये कमवा!, फास्टफूड प्रेमींसाठी मस्त नोकरीची संधी - Marathi News | get paid 1 lakh to be food tester for greggs mcdonalds subway | Latest career News at Lokmat.com

करिअर :भरपेट खा अन् महिन्याचे १ लाख रुपये कमवा!, फास्टफूड प्रेमींसाठी मस्त नोकरीची संधी

जर तुम्ही फास्ट फूड प्रेमी असाल आणि तुम्हाला खाण्याची आवड असेल तर McDonald’s, Greggs आणि Subway या कंपन्यांच्या फास्टफूडची टेस्ट घेण्याची नोकरी तुम्हाला सहज मिळू शकते. ...

Indian Railway Job: १०वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेविना थेट भरती, एवढी पदे भरणार - Marathi News | Indian Railway Job: 10th Pass Candidates will get golden job opportunities in Railways, Direct Recruitment without Examination, Recruitment for 1033 posts | Latest career News at Lokmat.com

करिअर :१०वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेविना थेट भरती, एवढी पदे भरणार

Indian Railway Job: या भरती अभियानाच्या माध्यमातून विविध ट्रेड्समध्ये एकूण १०३३ पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागण्याची प्रक्रिया २५ एप्रिल २०२२ पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार २४ मे किंवा त्याआधी ऑनलाईन मोडमद्ये अर्ज करू शकतात. ...

IAS Officer Salary: जाणून घ्या, किती असतो एका आयएएस अधिकाऱ्याचा पगार, मिळतात 'या' लक्झरीअस सुविधा - Marathi News | what is the salary and facilities of an IAS officer check the details IAS officer salary  | Latest career News at Lokmat.com

करिअर :जाणून घ्या, किती असतो एका आयएएस अधिकाऱ्याचा पगार, मिळतात 'या' लक्झरीअस सुविधा

आयएएस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट पगाराव्यतिरिक्त, अनेक प्रकारच्या सुविधा आणि समाजात जबरदस्त मान-सन्मान मिळतो. याशिवाय, आयएएस अधिकाऱ्याकडे  बरेच अधिकारही असतात. याचा वापर ते प्रशासन चालविण्यासाठी करतात. ...

ONGC Job: ओएनजीसीमध्ये बंपर भरती, मुंबई आणि पश्चिम विभागात भरणार एवढी पदे, असा करता येईल अर्ज  - Marathi News | The application can be made for bumper recruitment in ONGC, Mumbai and West Division | Latest career News at Lokmat.com

करिअर :ओएनजीसीमध्ये बंपर भरती, मुंबई आणि पश्चिम विभागात भरणार एवढी पदे, असा करता येईल अर्ज 

ONGC Job recruitment: ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (ओएनजीसी) नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.  ओएनजीसीने ३ हजार १४ अप्रेंटिसच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ...

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ७६ हजार रुपयांपर्यंत पगार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती - Marathi News | Golden Job Opportunity in Hindustan Petroleum, Salary up to Rs. 76,000 | Latest career News at Lokmat.com

करिअर :हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची सुवर्णसंधी, एवढा मिळेल पगार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

HPCL Job: सरकारी नोरकीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना हिंदुस्तान पेट्रोलियन कॉर्पोरेशनमध्ये (HPCL) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये १८६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

HPCL Recruitment 2022: सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! HPCL मध्ये विविध १८६ पदांसाठी भरती सुरु; पाहा, डिटेल्स - Marathi News | hpcl technician recruitment 2022 job in hindustan petroleum for 186 post know how to apply and details | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! HPCL मध्ये विविध १८६ पदांसाठी भरती सुरु; पाहा, डिटेल्स

HPCL Recruitment 2022: हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीत कोणत्या पदांसाठी भरती सुरू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? जाणून घ्या... ...