तुम्ही ऑफिसात जीव ओतून काम करता. जागेवरून तास-तास उठतसुद्धा नाही. सदा तुमचं डोकं फायलींत किंवा प्रेझेंटेंशनमध्ये घुसलेलं असतं पण तरीदेखील तुम्हाला प्रमोशन मिळत नाही. जे काहीच करत नाही, असं तुम्हाला वाटतं, त्यांना वेळच्या वेळी प्रमोट केलं जातं. असं का ...
एखाद्याला आपल्या गुणपत्रिकेची आणि उत्तीर्ण प्रमाणपत्राची डुप्लिकेट प्रत तत्काळ हवी असेल तर त्याला १६०० हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. शोध शुल्क लागू केल्यावर ते दोन हजार रुपयेही होऊ शकेल. ...