मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Thane Ghodbunder Road Traffic Update: या अपघातामुळे ठाणे–घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर सुमारे दोन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांचे हाल झाले. ...
Health Tips: आपण अनेकदा घाईघाईत गाडीत पाण्याची बाटली विसरतो आणि तहान लागल्यावर तीच बाटली उघडून पाणी पितो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे पाणी तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे? ...
नवीन वर्षात जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत कामाची आहे. सध्याच्या काळात काही बँका अवघ्या ७.४०% च्या सुरुवातीच्या व्याजदरासह कार लोन ऑफर करत आहेत. ...
तरुणाला विवस्त्र करुन आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यांतर तरुणाचे मोबाईलद्वारे व्हिडिओ काढला. त्याला शिवीगाळ करुन संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली ...