लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

डेमो कार खरेदी करायची की नाही? स्वस्त मिळाली तरी जाणा फायदा, नुकसान - Marathi News | To buy a demo car or not? Even if it is cheap, know the benefits and losses | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :डेमो कार खरेदी करायची की नाही? स्वस्त मिळाली तरी जाणा फायदा, नुकसान

एक फायदा असा असतो की, जुन्या कारच्या किंमतीत नवीन कार मिळते. कारची किंमत जुन्या कारपेक्षा थोडी जास्त असते. पण तोटा... ...

कोणत्या गिअरमध्ये गाडी चांगले मायलेज देते...; 105 रुपयांच्या पेट्रोलमध्ये १४-१५ किमीच जाते? अनेकांना माहिती नाही... - Marathi News | In which gear the car gives good mileage...; Rs 105 petrol only goes 14-15 km? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कोणत्या गिअरमध्ये गाडी चांगले मायलेज देते...; 105 रुपयांच्या पेट्रोलमध्ये १४-१५ किमीच जाते?

How to Improve Car Mileage: १००-१०५ रुपयांचे पेट्रोल टाकायचे आणि कार चालणार १२-१५ किमी, नवी असो की जुनी मायलेजही मिळत नाहीय. ...

Car Modification: मारुती Baleno ला दिला BMW चा लूक; या सूपर मॉडिफिकेशनचा व्हिडिओ एकदा पाहाच... - Marathi News | Car Modification: Maruti Suzuki Baleno lokk like BMW ; Just watch the video of this super modification Maruti baleno Green color: काहीजण कार फक्त आपला प्रवास सुखकर करण्यासाठी वापरतात, तर काहीजणांसाठी कार वापरणे स्टाईल स्टेटमेंट आहे. त्यामुळे अनेकजण आपली क | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती Baleno ला दिला BMW चा लूक; या सूपर मॉडिफिकेशनचा व्हिडिओ एकदा पाहाच...

Car Modification: कार मॉडिफिकेशन केल्यावरही पोलिस दंड लावणार नाहीत. यासाठी तुम्हाला एक छोटे काम करावे लागेल. ...

भारतात तुफान विक्री होणारी Scorpio N 'या' क्रॅश टेस्टमध्ये फेल, मिळाले ० स्टार रेटिंग  - Marathi News | India s hot selling mahindra Scorpio N fails australian crash test gets 0 star rating | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात तुफान विक्री होणारी Scorpio N 'या' क्रॅश टेस्टमध्ये फेल, मिळाले ० स्टार रेटिंग 

स्कॉर्पिओ एन (Scorpio N) ही महिंद्राची सर्वात आवडती SUV आहे. या कारच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. ...

बाजारात या 7-Seater कारची धूम, CNG वर देते 26KM हून अधिक मायलेज! ग्राहक फिदा - Marathi News | maruti ertiga the best selling 7 seater car know about the price features and mileage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाजारात या 7-Seater कारची धूम, CNG वर देते 26KM हून अधिक मायलेज! ग्राहक फिदा

मार्च महिन्यातही या कारच्या 9000 हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. ...

सेकंड हँड गाडी घेताना अ‍ॅक्सिडेंटल हिस्ट्री कशी तपासाल? एक ट्रिक जी लोकांना माहितीच नाहीय... - Marathi News | How to check accidental history while buying a second hand car? A trick that people don't know about... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सेकंड हँड गाडी घेताना अ‍ॅक्सिडेंटल हिस्ट्री कशी तपासाल? एक ट्रिक जी लोकांना माहितीच नाहीय...

Used Car Buying Tips: आजकाल अनेकजण अपघात झाला की कार, बाईक लोकल गॅरेजमध्ये नव्यासारखी करून घेतात. पूर्वी कंपन्यांच्या सर्विस सेंटरमध्ये काम केलेले लोक अशी गॅरेज खोलून बसलेले आहेत. ...

पुण्यातील चतु:शृंगी परिसरात सराईताची दहशत; कोयत्याने वार करत 20 वाहनांची तोडफोड - Marathi News | Panic of innkeepers in Pune ChatuSringi area 20 vehicles vandalized by stabbing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील चतु:शृंगी परिसरात सराईताची दहशत; कोयत्याने वार करत 20 वाहनांची तोडफोड

घटनेत आरोपींनी 4 चारचाकी 14 दुचाकी यांच्यासह जवळपास 20 वाहनांचे तोडफोड करत मोठे नुकसान केले ...

पुण्यातील चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याकडून 20 गाड्यांची तोडफोड - Marathi News | Another 20 cars vandalized by gangs in Pune's Chatu:Shringi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याकडून 20 गाड्यांची तोडफोड

रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह 18 ते 20 जणांवर गुन्हे दाखल ...