लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

दिवाळीत १० टक्के भाडेवाढ मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष; रिक्षाचालक फायनान्स कंपन्याच्या विरोधात - Marathi News | Administration ignores demand for 10 percent fare hike in Diwali; Against rickshaw puller finance companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत १० टक्के भाडेवाढ मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष; रिक्षाचालक फायनान्स कंपन्याच्या विरोधात

खासगी वित्तीय कंपन्यांनी रिक्षाचालकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू केले आहेत ...

भारतात येतीये ही ब्रिटीश स्पोर्ट्स कार कंपनी, 9 नोव्हेंबर लॉन्च होणार पहिली सुपरकार - Marathi News | Lotus To Enter India: British sports car company lotus to enter India, first supercar to be launched on November 9 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात येतीये ही ब्रिटीश स्पोर्ट्स कार कंपनी, 9 नोव्हेंबर लॉन्च होणार पहिली सुपरकार

Lotus: मॅक्लारेननंतर आणखी एक ब्रिटीश स्पोर्ट्स कार कंपनी भारतात दाखल होत आहे. ...

कार वाढल्या, चोऱ्या वाढल्या! तुमचे वाहन कसे वाचवाल? या पाच गोष्टी... - Marathi News | Cars increased, thieves increased! How to save your vehicle, car theft? These five things will work full proof car care tips | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार वाढल्या, चोऱ्या वाढल्या! तुमचे वाहन कसे वाचवाल? या पाच गोष्टी...

कारमध्ये सेफ्टी फिचर्स असतात. ते देखील आता अपुरे पडू लागले आहेत. परंतू, सर्वच चोर काही हुशार नसतात, यामुळे तुमचे लक आणि चोराचे बॅडलक असेल तर कार सापडते. ...

दिवाळीला घरी घेऊन या सर्वात सुरक्षित कार; 5-Star Rating सह Global NCAP चा विश्वास - Marathi News | global-ncap-5-star-rating-cars-for-this-diwali-2023-tata-harrier-safari-facelift-mahindra-hyundai-verna-skoda-Volkswagen | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :दिवाळीला घरी घेऊन या सर्वात सुरक्षित कार; 5-Star Rating सह Global NCAP चा विश्वास

Global NCAP 5-Star Rating Cars: नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर या गाड्यांवर एकदा नजर टाका. ...

दिवाळी बोनस आला, कुटुंबाला आनंद झाला; मालकाने कर्मचाऱ्यांना गिफ्ट केली कार - Marathi News | Diwali bonus arrives, family rejoices; The owner gave the tata punch car to the employees of farma company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळी बोनस आला, कुटुंबाला आनंद झाला; मालकाने कर्मचाऱ्यांना गिफ्ट केली कार

कर्मचाऱ्यांनाही कार देण्यात आली आहे.  ...

Mahindra Cars Discount : या महिन्यात महिंद्राच्या कारवर मिळतेय मोठी सवलत, 3.5 लाखांपर्यंत करू शकता बचत - Marathi News | Mahindra Cars Discount : This month Mahindra cars are getting big discounts, you can save up to 3.5 lakhs | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :या महिन्यात महिंद्राच्या कारवर मिळतेय मोठी सवलत, 3.5 लाखांपर्यंत करू शकता बचत

ही सवलत ग्राहकांना रोख सवलत आणि अधिकृत अॅक्सेसरीजच्या स्वरूपात मिळणार आहे. ...

Volkswagen Taigun ची नवीन एडिशन लाँच, फक्त २५ हजारांत होईल बुकिंग - Marathi News | volkswagen taigun gt edge trail edition latest car in india check price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Volkswagen Taigun ची नवीन एडिशन लाँच, फक्त २५ हजारांत होईल बुकिंग

नवीन Taigun मध्ये ट्रेल थीम ग्राफिक्स आणि रूफ रेल, क्रोम ग्रिल आणि फंक्शनल रूफ रेल आहेत.  ...

मारुतीचा नवा रेकॉर्ड! वाहनांच्या विक्रीत 19 टक्क्यांनी वाढ; Brezza, Grand Vitara चा समावेश - Marathi News | maruti sales increase by 19 percent in october | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीचा नवा रेकॉर्ड! वाहनांच्या विक्रीत 19 टक्क्यांनी वाढ; Brezza, Grand Vitara चा समावेश

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाची विक्री ऑक्टोबरमध्ये वार्षिक आधारावर 19 टक्क्यांनी वाढून 1,99,217 युनिट्स झाली आहे.  ...