लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता - Marathi News | car caught fire on Ausa-Wanwada road; Youth burnt to ashes along with car, possibility of murder | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता

कार व हातातील कड्यावरून नातेवाईकांना मयताची ओळख पटली ...

"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट - Marathi News | indigo flight cancelled i thinking sons exam father drove car overnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट

इंडिगो एअरलाइनची फ्लाईट रद्द झाल्यानंतर रोहतक येथील एका वडिलांनी जो निर्णय घेतला, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. ...

Video: धावत्या Toyota Camry वर कोसळले विमान; कारच्या बिल्ड क्वॉलिटीमुळे वाचले चालकाचे प्राण - Marathi News | Video: Plane crashes into a running Toyota Camry; The car's build quality saved the driver's life | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: धावत्या Toyota Camry वर कोसळले विमान; कारच्या बिल्ड क्वॉलिटीमुळे वाचले चालकाचे प्राण

Viral Accident Video: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

संतापजनक! मद्यपी ट्रकचालकाची कारला जोरदार धडक; लोखंडी दुभाजकाचे अक्षरशः तुकडे-तुकडे उडाले - Marathi News | Outrageous! Drunk truck driver hits car hard; Iron divider literally shattered into pieces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! मद्यपी ट्रकचालकाची कारला जोरदार धडक; लोखंडी दुभाजकाचे अक्षरशः तुकडे-तुकडे उडाले

दुभाजक नसता तर हा ट्रक समोरून आलेल्या कारवर थेट घुसला असता आणि भीषण जीवितहानी झाली असती ...

आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला - Marathi News | Amazing! Tata's new Sierra gives a mileage of 30 kmpl; also reaches a top speed of 222 kmph | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला

Tata Sierra Mileage: टाटा मोटर्सची नवीन Sierra सध्या सर्वाधिक चर्चेत येणारी SUV ठरली आहे. ...

उत्तरप्रदेशातून येऊन घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; तीन संशयितांना बेड्या, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gang of burglars from Uttar Pradesh arrested; Three suspects handcuffed, valuables worth Rs 12 lakh seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उत्तरप्रदेशातून येऊन घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; तीन संशयितांना बेड्या, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांना संशय येऊ नये म्हणून दुचाकी टेम्पोमध्ये ठेवून पुन्हा उत्तरप्रदेश येथे जात होते ...

नवले पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर नियम मोडणाऱ्या ८२४ वाहनचालकांवर कारवाई, २४ लाखांचा दंड वसूल - Marathi News | Action taken against 824 drivers who violated rules on the road leading to Navale bridge, fine of Rs 24 lakhs collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर नियम मोडणाऱ्या ८२४ वाहनचालकांवर कारवाई, २४ लाखांचा दंड वसूल

आरटीओच्या वायुवेग पथकांद्वारे ही मोहीम राबविण्यात आली असून, एक पथक खेडशिवापूर टोल नाक्यावर जड वाहनांची काटेकोर तपासणी करत आहे ...

भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू - Marathi News | Uttar pradesh A speeding Brezza hit a parked WagonR both cars caught fire 5 people died in barabanki | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू

अपघातानंतर, शेतात काम करत असलेल्या  ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवत तपास सुरू केला आहे. ...