कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो. Read More
Amrita Fadnavis in Cannes Film Festival: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या सध्या कान्स चित्रपट सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या आहेत. तेथील रेड कार्पेटवरील काही खास फोटो त्यांनी सोशल मी ...
Aishwarya Rai Bachchan at Cannes Film Festival 2022: ऐश्वर्या रेड कार्पेटवर आली अन् तिने सर्वांना जिंकलं. तिच्यासमोर इतर अभिनेत्रीही फिक्या पडल्या... ...