लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल, फोटो

Cannes film festival, Latest Marathi News

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.
Read More
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक - Marathi News | cannes film festival 2024 actress niharica Raizada wear paithani saree on red carpet netizens praise her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक

अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींनी यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये जलवा दाखवला. पण, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते निहारिका रायजादा हिने. ...

फेसबूकवरून मिळाली चित्रपटाची ऑफर आणि... बघा कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या अनसुया सेनगुप्ताची भन्नाट गोष्ट... - Marathi News | anasuya sengupta is the first indian actress who wins best actress award in cannes film festival | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फेसबूकवरून मिळाली चित्रपटाची ऑफर आणि... बघा कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या अनसुया सेनगुप्ताची भन्नाट गोष्ट...

...

Cannes 2024: कान्समध्ये आदिती राव हैदरीचा जलवा, फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष, समुद्र किनारी दिल्या पोझ - Marathi News | Cannes 2024: Aditi Rao Hydari's Jalwa in Cannes, photos caught everyone's attention, posed on the beach | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2024: कान्समध्ये आदिती राव हैदरीचा जलवा, फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष

अभिनेत्री आदिती राव हैदरीने Cannes 2024 मध्ये आपल्या सौंदर्याची जादू पसरली. ...

ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा - Marathi News | Urvashi Rautela looks mesmerizing in pink outfit at Cannes Film Festival 2024 red carpert | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा

Cannes मध्ये आली उर्वशी अन् खिळल्या सर्वांच्या नजरा ...

Cannes 2024 : फ्रॅक्चर हात घेऊन रेड कार्पेरटवर अवतरली विश्वसुंदरी! ऐश्वर्याचा जलवा पाहून चाहतेही थक्क - Marathi News | cannes film festival 2024 aishwarya rai bachchan flaunt her fractured hand on red carpet stunning look photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2024 : फ्रॅक्चर हात घेऊन रेड कार्पेरटवर अवतरली विश्वसुंदरी! ऐश्वर्याचा जलवा पाहून चाहतेही थक्क

मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चननेही कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला. हाताला दुखापत झालेली असतानाही ऐश्वर्या या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली. ...

ही तर प्रियांकाच! 'Cannes film festival' मध्ये शार्क टॅंक जज नमिता थापरला पाहून चाहते झाले अवाक्, फोटो Viral - Marathi News | hindi television show shark tank india judge namita thappar cannes film festival 2024 red carpet look photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही तर प्रियांकाच! 'Cannes film festival' मध्ये शार्क टॅंक जज नमिता थापरला पाहून चाहते झाले अवाक्, फोटो Viral

'शार्क टॅंक इंडिया' शोची परीक्षक नमित थापरने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ 'मध्ये डेब्यू केला आहे. ...

Cannes 2023: अनुष्का शर्मा ते सारा अली खान; बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री अवतरणार 'कान्स'च्या रेड कार्पेटवर - Marathi News | Cannes 2023: Anushka Sharma to Sara Ali Khan; 'Ya' actress of Bollywood will appear on the red carpet of 'Cannes' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2023: अनुष्का शर्मा ते सारा अली खान; बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री अवतरणार 'कान्स'च्या रेड कार्पेटवर

कान्स २०२३ हा १६ मे ते २७ मे दरम्यान कान्स येथे होणार आहे. अनुष्का शर्मापासून ते सारा अली खान या वर्षीच्या यादीत जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिनेत्री आहेत. ...

बॉलिवूड अभिनेत्री अन् Cannes Film Festival चा संबंध काय? 'हे' आहे त्यामागचं खास कारण - Marathi News | Bollywood actresses participates in cannes film festival to promote brands | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्री अन् Cannes Film Festival चा संबंध काय? 'हे' आहे त्यामागचं खास कारण

Cannes Film Festival 2023 ला सुरुवात झाली आहे. अनुष्का शर्मा यंदा कान्समध्ये पदार्पण करत आहे. ...