कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो. Read More
Cannes 2022 : हे करणाऱ्या महिलेच्या शरीरावर यूक्रेनचा झेंड्याच्या बाजूला 'स्टॉप रेपिंग अस' असा मेसेज लिहिला होता. त्यासोबतच महिलेच्या पायावर लाल रंगही लावला होता. ...
Pooja Hegde at Cannes 2022 : पूजा हेगडेचा कान्स रेड कार्पेटवरचा प्रत्येक लुक खास ठरला. चाहत्यांनी तिच्या लुकचं कौतुक केलं. पण या परफेक्ट लुकसाठी पूजाला बराच मन:स्ताप सहन करावा लागला. ...
Deepika Padukon In Cannes festival: आपला देश असो किंवा मग परदेश, साडीतले सौंदर्य नेहमी सगळेकडेच उठून दिसते... त्यामुळेच तर सध्या सगळीकडे गाजतो आहे दीपिकाचा कान्स फेस्टिव्हलमधला साडी लूक. ...
Tom Cruise gets emotional at Cannes Film Festival 2022: टॉम क्रूजसाठी लोक अक्षरश: वेडे आहेत. फ्रान्समध्ये सध्या सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही हेच दिसलं. टॉम तर चाहत्यांचं प्रेम पाहून अगदी भारावून गेला. त्याला अश्रू अनावर झालेत. ...