कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो. Read More
उर्वशी रौतेला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेली असून तिच्या खास फॅशनने सर्वांचं लक्ष वेधलंय. उर्वशीच्या हातातील पोपटाच्या पर्सने सर्वांचं लक्ष वेधलं ...