lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल

Cannes film festival, Latest Marathi News

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.
Read More
'आई..माझे स्वप्न अधुरे राहिले,पण..'; कान्सच्या रेड कार्पेटवर पोहोचताच छाया कदम भावूक - Marathi News | marathi actress Chhaya Kadam is emotional as she reaches the Cannes red carpet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई..माझे स्वप्न अधुरे राहिले,पण..'; कान्सच्या रेड कार्पेटवर पोहोचताच छाया कदम भावूक

Chhaya Kadam: 'फ्रँडी', 'सैराट' असे कितीतरी सुपरहिट सिनेमा देणारी छाया कदम यांना कान्समध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. ...

Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल - Marathi News | kiara advani troll after cannes 2024 fake english accent interview video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Cannes 2024 च्या रेड कार्पेटवर कियाराने मुलाखत देताना फेक टोन वापरल्याचं लोकांनी पकडलं. त्यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली (kiara advani) ...

ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा - Marathi News | Urvashi Rautela looks mesmerizing in pink outfit at Cannes Film Festival 2024 red carpert | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा

Cannes मध्ये आली उर्वशी अन् खिळल्या सर्वांच्या नजरा ...

Cannes 2024 : फ्रॅक्चर हात घेऊन रेड कार्पेरटवर अवतरली विश्वसुंदरी! ऐश्वर्याचा जलवा पाहून चाहतेही थक्क - Marathi News | cannes film festival 2024 aishwarya rai bachchan flaunt her fractured hand on red carpet stunning look photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2024 : फ्रॅक्चर हात घेऊन रेड कार्पेरटवर अवतरली विश्वसुंदरी! ऐश्वर्याचा जलवा पाहून चाहतेही थक्क

मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चननेही कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला. हाताला दुखापत झालेली असतानाही ऐश्वर्या या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली. ...

"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक - Marathi News | cannes film festival aishwarya rai hand injury daughter aaradhya supports mother on red carpet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक

Cannes 2024 : हाताला दुखापत झालेली असूनही ऐश्वर्याने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतल्याने तिचं कौतुक होत आहे. पण, तिच्याबरोबरच लेक आराध्यचं नेटकरी कौतुक करत आहेत.  ...

यंदा कान्समध्ये असणार मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; 'सैराट' फेम छाया कदमची रेड कार्पेटवर होणार एन्ट्री - Marathi News | laapta ladies fame marathi actress chhaya kadam participate in cannes 2024 film festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा कान्समध्ये असणार मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; 'सैराट' फेम छाया कदमची रेड कार्पेटवर होणार एन्ट्री

मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट. फँड्री, सैराट गाजवणाऱ्या छाया कदम जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत (chhaya kadam, cannes film festival) ...

ही तर प्रियांकाच! 'Cannes film festival' मध्ये शार्क टॅंक जज नमिता थापरला पाहून चाहते झाले अवाक्, फोटो Viral - Marathi News | hindi television show shark tank india judge namita thappar cannes film festival 2024 red carpet look photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही तर प्रियांकाच! 'Cannes film festival' मध्ये शार्क टॅंक जज नमिता थापरला पाहून चाहते झाले अवाक्, फोटो Viral

'शार्क टॅंक इंडिया' शोची परीक्षक नमित थापरने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ 'मध्ये डेब्यू केला आहे. ...

Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी - Marathi News | Aishwarya Rai will participate in Cannes Film Festival despite her hand injury seen at airport with Aaradhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी

यंदाच्या कान्समध्ये भारतीय अभिनेत्रींच्या फॅशनकडे देशाचं लक्ष ...