कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत रविवारी झालेल्या भेटीची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवर दिली आहे. ...
Kirron Kher : भारतातील अनेक रुग्णालयात ब्लड कॅन्सरवर उपचार केले जातात. तज्ज्ञांच्यामते बायोलॉजिकल थॅरेपीच्या साहाय्याने कॅन्सरचे उपचार करता येऊ शकतात. ...
Excessive use of perfume can cause cancer : तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या परफ्यूम्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची रसायनं मिसळलेली असतात. ज्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. ...