कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
महाराष्ट्रातील सुमारे चार कोटी जनता व्यसनी असल्याचे व दारूमुळे दरवर्षी ३ लाख ५३ हजार ५८४ मृत्यू होत असल्याची माहिती व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने दिली आहे. ...
कॅन्सरच्या काळजीने काळवंडलेले चेहरे, असह्य वेदनांची झळ, खचत चाललेल्या देहात नाउमेद झालेले मन, त्यात खिशात जेमतेम पैसे, कालपर्यंत या रुग्णांना शासकीय रुग्णालयात सर्व तपासण्या नि:शुल्क व्हायच्या तिथे आज शुल्क लागत असल्याने अनेक कॅन्सर रुग्ण अडचणीत आले ...
भारत देशामध्ये दरवर्षी सुमारे सत्तर लाख लोक कर्करोगसारख्या गंभीर आजाराने मृत्युमुखी पडत असल्याचे विदारक चित्र आहे. कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाबरोबरच प्रदूषित आहारामुळेही होतो हे लक्षात घेतले पाहिजे. ...
अमेरिकन आंतरराष्टय शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. महाराष्टÑ सरकारने कॅन्सर रुग्णांसाठी व उपचारासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून ही भेट असून, कॅन्सर ...
नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतिक्षीत असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असलीतरी निधी न मिळाल्याने ते रखडत चालले आहे, परंतु या इन्स्टिट्यूटसाठी सर्वात महत्त्वाचे असलेले ‘लिनियर एक्सलेटर’च्या खरेदीला प्रशासकीय ...
पणजी: देशात स्वादुपिंडाचा कर्करोग वाढत असल्याचे आढळून आले आहे. हे केवळ देशातील चित्र नव्हे तर गोव्यातही अलिकडच्या काळात स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे रुग्ण अधिकाधिक आढळू लागल्याचे दिसून येत आहे. गोव्याच्या कॅन्सर रजिस्ट्रीत कर्करुग्णांची संख्या १२०० एवढ ...
गर्भाशयाच्या कर्करोगावरील उपचारांबाबत टाटा मेमेरिअल रुग्णालयाने महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यानुसार, या उपचारांकरिता अपवादात्मक प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...