कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
कॅन्सर या असाध्य रोगाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी माहोरा (ता. जाफराबाद ) येथील जवान गजानन काळे यांच्या ब-हाणपूर ते पुणे या १ हजार ४८१ किलोमीटरच्या सायकल रॅलीला रविवारी सुरुवात करण्यात आली. ...
कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सरकते. त्यात डॉक्टरांनी कॅन्सरची लक्षणे असल्याचे निदान केले तर भल्याभल्यांना स्मशानाची वाट दिसते. कॅन्सर होण्याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन होय. ...
बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप सध्या कॅन्सरशी झुंज देतेय. अलीकडे कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर ताहिरा कामावर परतली होती. पण आता तिचा कॅन्सर पुन्हा परतला आहे. ...
शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण असल्याची भीती अवास्तव असल्याची आकडेवारी समोर येत असून आतापर्यंत ३ लाख १० हजार ग्रामीण लोकसंख्येपैकी केवळ १४४० जणांची ‘संशयित’ म्हणून नोंदणी करण्यात आली आली आहे. ...
मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राज्य कर्करोग संस्थेचा दर्जाप्राप्त शासकीय कर्करोग रुग्णालयात पायाभूत सुविधा उभारणी आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीला मंजुरी मिळाली आहे. ...