लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅनडा

कॅनडा

Canada, Latest Marathi News

Canada Stabbings : कॅनडात 25 जणांवर चाकूने हल्ला; 10 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी, हल्लेखोर फरार - Marathi News | 10 person killed and 15 injured in canada in stabbing attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात 25 जणांवर चाकूने हल्ला; 10 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी, हल्लेखोर फरार

Canada Stabbings : सस्कॅचेवान प्रांतातील जेम्स स्मिथ क्री नेशन आणि वेल्डनमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आरसीएमपीने राज्यभरातील संशयित हल्लेखोरांसाठी अलर्ट जारी केला आहे.  ...

लाइव्ह न्यूज बुलेटिनमध्ये महिला अ‍ॅंकरने गिळली माशी, व्हिडीओ बघून व्हाल अवाक्... - Marathi News | Canada women news anchor swallowed a fly during anchoring video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लाइव्ह न्यूज बुलेटिनमध्ये महिला अ‍ॅंकरने गिळली माशी, व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

Viral Video : सध्या असाच एक वेगळा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ काही फनी डान्स नाही, पण तरीही हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसाल.  ...

"अस्सी तोरांतो विच रेहेंदे आं...", नेटीझन्सला भारीच आवडली कॅनेडियन तरुणीची पंजाबी! - पाहा व्हिडिओ - Marathi News | "Assi Toronto Vich Rehende Aan...", Canadian women speaking in Punjabi, viral funny video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"अस्सी तोरांतो विच रेहेंदे आं...", नेटीझन्सला भारीच आवडली कॅनेडियन तरुणीची पंजाबी! - पाहा व्हिडिओ

Canadian Women Speaking In Punjabi: नेटिझन्सला कधी काय आवडेल आणि कोणती गोष्ट सोशल मीडियावर हिट होईल, काहीच सांगता येत नाही. हा व्हिडिओ पण त्यातलाच आहे. ...

AR Rahman: जय हो! सूरांच्या बादशाहचा सन्मान, कॅनडातील रस्त्याला ए.आर.रहमान यांचं नाव - Marathi News | ar rahman city of markham in canada honours music maestro by naming a street after him shares photos social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय हो! सूरांच्या बादशाहचा सन्मान, कॅनडातील रस्त्याला ए.आर.रहमान यांचं नाव

सूरांचा बादशाह आणि दिग्गज संगीतकार ए.आर.रहमान यांचा कॅनडामध्ये मोठा सन्मान करण्यात आला आहे ...

स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव कॅनडात दिमाखात साजरा! - Marathi News | 75th Amritmahotsav of Independence celebrated in Canada! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव कॅनडात दिमाखात साजरा!

Azadi Ka Amrit Mahotsav : भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव कॅनडात आज दुपारी 1.30 ते 4 या वेळेत सुमारे अडीच तीन तास कॅनडात (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री) स्थायिक झालेल्या आपल्या 28 राज्यां मधील सुमारे 15000 भारतीयांनी दिमाखात साजरा केला. ...

Eugenie Bouchard: ID कार्डवरील बिकिनीतील फोटो पाहून टेनिस स्टारची सटकली; जाणून घ्या असं का झालं? - Marathi News | Canadian tennis star Eugenie Bouchard was outraged after seeing her bikini photo on her identity card | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :ID कार्डवरील बिकिनीतील फोटो पाहून टेनिस स्टारची सटकली; जाणून घ्या असं का झालं?

कॅनडाची स्टार टेनिसपटू युजेनी बौचार्ड सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आपल्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या या टेनिसपटूने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे. ...

Foreign Study: कॅनडामध्ये शिक्षणासह नोकरीची संधी, दरमहा मिळणार ‘इतकी’ सॅलरी - Marathi News | Foreign Study Job opportunity with education in Canada will get so much salary every month | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :कॅनडामध्ये शिक्षणासह नोकरीची संधी, दरमहा मिळणार ‘इतकी’ सॅलरी

Foreign Study: विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणादरम्यान विज्ञान, व्यवसाय, प्रशासन, आयटी, वित्त यासह इतर अनेक क्षेत्रात कामाच्या संधी मिळतील. अशा प्रकारे प्रत्येक विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पैसे कमावण्याचे पर्याय उपलब्ध होतील. ...

CWG 2022:राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल; भारत आणि न्यूझीलंडमध्ये रस्सीखेच  - Marathi News | In the Commonwealth Games 2022, Australia has won the most medals with 174 while India has won 55 medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल; भारत आणि न्यूझीलंडमध्ये रस्सीखेच 

इंग्लंडमध्ये सुरू असलेली २२ वी राष्ट्रकुल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. ...