By श्रीकृष्ण अंकुश | Follow
पंतप्रधान ट्रुडो यांनी तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते. ट्रुडो म्हणाले होते, 'कॅनडा जगात कुठेही शांततामय आंदोलनाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी उभा राहील.' यावर भारताने आपली प्रतिक्रिया दिली होती. (Ca ... Read More
3 weeks ago