लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅनडा

कॅनडा, मराठी बातम्या

Canada, Latest Marathi News

काळजी वाढली! कांद्यामुळे पसरतंय 'या' बॅक्टेरियाचं संक्रमण; CDC नं सांगितली लक्षणं, जाणून घ्या - Marathi News | CDC warns of mysterious salmonella outbreak spreading through onion in usa and canada | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काळजी वाढली! कांद्यामुळे पसरतंय 'या' बॅक्टेरियाचं संक्रमण; CDC नं सांगितली लक्षणं, जाणून घ्या

अमेरिकेतील सगळ्यात मोठी आरोग्य संस्था सीडीसीने बॅक्टेरियांच्या संक्रमणाबाबत सुचना दिली आहे.  ...

युद्ध जिंकणार! कोरोनाशी लढण्यासाठी १ नाही तर २ लसींसह सज्ज आहेत 'हे' देश, जाणून घ्या कोणते - Marathi News | know about country wise human trial status of covid 19 vaccine candidate | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :युद्ध जिंकणार! कोरोनाशी लढण्यासाठी १ नाही तर २ लसींसह सज्ज आहेत 'हे' देश, जाणून घ्या कोणते

CoronaVirus News & Latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार भारतासह जगभरातील ४ असे देश  आहेत. ज्या देशात २ लसींवर काम करण्यात येत आहे.  ...

coronavirus: वेगवेगळ्या डिजिटल कट्ट्यांवर लाईव्ह रंगले संमेलन; सदस्य उत्साहाने झाले सहभागी - Marathi News | coronavirus: live colored assemblies on different digital platforms; Members enthusiastically participated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: वेगवेगळ्या डिजिटल कट्ट्यांवर लाईव्ह रंगले संमेलन; सदस्य उत्साहाने झाले सहभागी

टोरोंटोच्या स्थानिक वेळेनुसार शनिवारी (९ मे) संध्याकाळी हे उत्तर-अमेरिका मराठी साहित्य संमेलन वेगवेगळ्या डिजिटल कट्ट्यांवर लाईव्ह रंगले आणि भारतात रविवारच्या पहाटे दीड वाजल्यापासून ते ‘लाईव्ह’ दिसलेही. ...

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा; लॉकडाऊनमध्ये बक्षिसं जिंकण्याची संधी - Marathi News | essay writing competition for the students in the lockdown situation from the Canada sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा; लॉकडाऊनमध्ये बक्षिसं जिंकण्याची संधी

मुलांना त्यांनी लिहिलेला निबंध, स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांचे नाव, इयत्ता, गाव, तालुका आणि जिल्हा लिहून +1 437-971-1737 या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे पाठवायचा आहे. ...

Viral Video : कॅनेडीयन पंतप्रधानांच्या 'या' स्टाईलवर इंटरनेटवरील लोक झाले फिदा, 50 लाख वेळा पाहिला गेला व्हिडीओ... - Marathi News | Canadian PM Justin Trudeau video goes viral people likes his style api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : कॅनेडीयन पंतप्रधानांच्या 'या' स्टाईलवर इंटरनेटवरील लोक झाले फिदा, 50 लाख वेळा पाहिला गेला व्हिडीओ...

सोशल मीडियातील लोकांना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा एक व्हिडीओ चांगलाच पसंतीस पडला आहे.  ...

खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये अंदाधुंद गोळीबार, १६ जणांचा मृत्यू  - Marathi News | Firing in canada, 16 people killed pda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये अंदाधुंद गोळीबार, १६ जणांचा मृत्यू 

लॉकडाऊनमध्ये रविवारी कॅनडाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वेदनादायक हिंसक घटना घडली आहे. ...

… म्हणून अमेरीकेसारखा कोरोना प्रकोप कॅनडात नाही - Marathi News | … So the Corona outbreak is not in Canada like the USA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :… म्हणून अमेरीकेसारखा कोरोना प्रकोप कॅनडात नाही

दोन शेजारी राष्ट्रांच्या मानसिकतेतला फरक ठरला महत्वाचा ...

पत्नीला कोरोनाची लागण, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना 14 दिवसांसाठी राहावे लागणार दूर - Marathi News | Canadian PM Justin Trudeau's wife has tested positive for the coronavirus SNA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नीला कोरोनाची लागण, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना 14 दिवसांसाठी राहावे लागणार दूर

पंतप्रधान कार्यालयाने एक पत्रक जारी करत सोफी ग्रेगोइरे-ट्रूडो यांची गुरुवारी करण्यात आलेली COVID-19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले आहे. ...