Maharashtra Cabinet Expansion : युती सरकार असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली सलगी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेली वाकडीक केसरकर यांना महागात पडली असल्याचे बोलले जात आहे. ...
आमदार सोळंके राजीनामा देण्यावर ठाम असून त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे ९ सदस्य, पंचायत समितीचे ३ सभापती व बाजार समितीचे सभापती अशोक डक सुद्धा आहेत. ...
Maharashtra Cabinet Expansion : कॅबिनेटचा दर्जा मिळाल्यामुळे आदित्य यांना मुख्यमंत्र्यांसोबत कोणत्याही बैठकीला हजेरी लावता येणे शक्य होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत राहून त्यांना राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने समजून घेता येणार आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते सलग दुसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला नमवणारे नेते ठरले असले तरी मतदारसंघात मात्र ते 'दत्तामामा' म्हणूनच ओळखले जातात. ...