लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटी रुपये स्वाहा; जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | supreme-court-decision-abou-Patanjali-and-baba-ramdev-lost-rs-2300-crores-know-details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटी रुपये स्वाहा; जाणून घ्या प्रकरण...

योग गुरू बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला. ...

नोकरीच्या मागे न लागता गावातच उभारला व्यवसाय, लाकडी बैलगाड्या बनवत कमावतोय.. - Marathi News | Instead of looking for a job, he set up a business in the village and made himself known throughout the state by making wooden bullock carts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोकरीच्या मागे न लागता गावातच उभारला व्यवसाय, लाकडी बैलगाड्या बनवत कमावतोय..

शेतीकामासाठी कमी; देखाव्यास लाकडी बैलगाडीला राज्यात मागणी ...

FASTag बाबत करुन घ्या हे महत्त्वाचं काम, अन्यथा २९ फेब्रुवारीनंतर टोलवर येईल मोठी समस्या - Marathi News | Do this important work regarding FASTag otherwise will face big problem on toll plaza after 29th February | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FASTag बाबत करुन घ्या हे महत्त्वाचं काम, अन्यथा २९ फेब्रुवारीनंतर टोलवर येईल मोठी समस्या

राष्ट्रीय महामार्गांवर कोणत्याही समस्येशिवाय प्रवास करायचा असेल तर २९ फेब्रुवारीपर्यंत हे महत्त्वाचं काम करणं आवश्यक आहे. ...

1000 रुपयांच्या जवळ पोहोचला टाटा ग्रुपच्या 'या' कंपनीचा शेअर, आज मोडला रेकॉर्ड! - Marathi News | Tata Motors Share: The share of 'tata motors' of Tata Group reached close to 1000 rupees, broke the record today! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1000 रुपयांच्या जवळ पोहोचला टाटा ग्रुपच्या 'या' कंपनीचा शेअर, आज मोडला रेकॉर्ड!

Tata Motors: गेल्या वर्षभरात या शेअरने 128 टक्के तर पाच वर्षात 434 टक्के परतावा दिला आहे. ...

कर्तृत्ववान व्यक्तिमत्व! सासऱ्यांचा पावलावर पाऊल, केपी सिंह बनले रिअल इस्टेट 'हिरो'!  - Marathi News | business success story of dlf company kp singh who handle her father in law business and build empire  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्तृत्ववान व्यक्तिमत्व! सासऱ्यांचा पावलावर पाऊल, केपी सिंह बनले रिअल इस्टेट 'हिरो'! 

डीएलएफ हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर टोलेजंग इमारती उभ्या राहतात. भारतातील सर्वात मोठी तसेच रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये डीएलएफचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. या कंपनीला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेण्यामागे कुशपाल सिंह यांचं मोठं योगदान आहे. ...

Paytm payment Bank चे प्रमुख विजय शेखर शर्मा यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Paytm News: Paytm chief Vijay Shekhar Sharma resigns as chairman, board membership too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm payment Bank चे प्रमुख विजय शेखर शर्मा यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट्स बँक चर्चेत आहे. ...

आता घोडा, गाढव, खेचर, उंट पाळण्यासाठी सरकार देणार पैसे, ₹10 कोटींचं लोन अन् 50% सब्सिडी, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | government revises national livestock mission scheme give money to keep horses, donkeys, mules, camels, ₹10 crore loan and 50% subsidy, know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता घोडा, गाढव, खेचर, उंट पाळण्यासाठी सरकार देणार पैसे, ₹10 कोटींचं लोन अन् 50% सब्सिडी, जाणून घ्या डिटेल्स

केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेत सुधारणा केली असून ग्रामीण भागात राहणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ...

शेअर बाजार बंद होण्यापूर्वी कंपनीला मिळाली ₹ 699 कोटींची ऑर्डर, शेअर्समध्ये तुफान तेजी... - Marathi News | pnc-infra-company received an order of ₹ 699 crore before the stock market closed, the shares surged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार बंद होण्यापूर्वी कंपनीला मिळाली ₹ 699 कोटींची ऑर्डर, शेअर्समध्ये तुफान तेजी...

गेल्या 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 40 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ...