लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई? - Marathi News | Why Banks Push Credit Cards? Understanding the Business Model Behind Plastic Money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?

Credit card : क्रेडिट कार्ड हे बँकांसाठी उत्पन्नाचे एक स्थिर स्रोत आहेत, म्हणून बँका ग्राहकांची संख्या वाढवण्यावर आणि ग्राहकांचा खर्च वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात. ...

Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास? - Marathi News | Google has launched a credit card with axis bank for the first time you will get instant cashback and rewards What s special | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?

Google Credit Card: हे कार्ड थेट युजर्सच्या UPI अकाऊंटशी जोडलं जाऊ शकतं, ज्यामुळे व्यापाऱ्यांना केले जाणारे पेमेंट UPI द्वारे क्रेडिटवर करणं शक्य होणार आहे. ...

विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार? - Marathi News | Adani Airports to Bid for 11 New Airports A $11 Billion Expansion Plan Unveiled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?

Adani Airports : अदानी एअरपोर्ट्स भारतातील ११ विमानतळांसाठी बोली लावणार आहे, जे कंपनीच्या ११ अब्ज डॉलर्सच्या विस्तार मोहिमेचा एक भाग आहे. ...

विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती - Marathi News | You won't believe it, but just 56,000 people own 75% of the world's wealth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती

भारतासह जगभरात आर्थिक उलाढाल वाढली आहे. अर्थव्यवस्था वाढीचे नवनवे आकडे आपल्याला वाचायला मिळत आहेत. पुढच्या पाच-दहा वर्षात जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थाचा आकार किती वाढलेला असेल, याबद्दलही सांगितलं जात आहे. पण, ज्याची फार चर्चा होत नाहीये, ती म्हणजे ...

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे? - Marathi News | Where does the Ambani family rank among the world's richest families? Find out who has how much money? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?

ब्लूमबर्गने 2025 साठी जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर केली आहे. ...

मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा - Marathi News | India Oman FTA! Free trade agreement between India and Oman; Big benefit for 'these' industries in the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा

India Oman FTA: पश्चिम आशियातील भारताची आर्थिक आणि राजनैतिक पॉवर अधिक मजबूत करणारा हा करार आहे. ...

नवीन वर्षात जिम सुरू करा, आरोग्य क्षेत्र कमाईच्या चांगल्या संधी; तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल? - Marathi News | Start a gym in the new year, good earning opportunities in the health sector; how much investment do you need? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात जिम सुरू करा, आरोग्य क्षेत्र कमाईच्या चांगल्या संधी; तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल?

फिटनेस मार्केट वेगाने वाढत आहे, याचे मूल्य अंदाजे १६,२०० कोटी आहे आणि २०३० पर्यंत ते ३७,७०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. जिम उघडणे ही एक फायदेशीर व्यवसाय कल्पना आहे. ...

पऱ्हाटीच्या देठापासून यशस्वीरित्या तयार झाले चक्क प्लायवूड; चंद्रपूरच्या 'या' विद्यार्थ्याची कमाल - Marathi News | Plywood successfully made from the stalk of Cotton Parhati; 'This' student from Chandrapur's feat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पऱ्हाटीच्या देठापासून यशस्वीरित्या तयार झाले चक्क प्लायवूड; चंद्रपूरच्या 'या' विद्यार्थ्याची कमाल

कापसाचे पीक निघाले की पहाटी बिनकामी ठरते. फारफार तर त्याचा वापर सरपणासाठी केला जातो. मात्र आता एका विद्यार्थ्याने याच पऱ्हाटीच्या टाकाऊ देठापासून प्लायवूड तयार केले. त्याच्या या प्रयोगाला विज्ञान प्रदर्शनीत पहिला क्रमांक मिळाला. ...