लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

अदानी पोर्टवरील कामगारांचा संप; सरकारी कंपनीला दररोज 50 कोटींचे नुकसान... - Marathi News | Adani Port RINL : Workers strike at Adani Port; Due to this, the government company is losing 50 crores per day... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी पोर्टवरील कामगारांचा संप; सरकारी कंपनीला दररोज 50 कोटींचे नुकसान...

RINL Per Day Loss: कामगारांच्या संपामुळे पोर्टवर 700 कोटी रुपयांचा माल अडकून बडला आहे. ...

भावाकडून ५००० उसने घेत सुरू केला व्यवसाय; बनले १७००० कोटींचे मालक; वाचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | business success story of jyoti laboratory  m p ramchandra started her business borrowed rs 5000 know about businessman inspirational story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भावाकडून ५००० उसने घेत सुरू केला व्यवसाय; बनले १७००० कोटींचे मालक; वाचा प्रेरणादायी प्रवास

एकेकाळी उसने पैसे घेऊन व्यवसाय सुरू केलेल्या रामचंद्रन यांनी कोट्यवधींचा व्यवसाय उभा करून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. ...

'आमची कमाई सरकार घेऊन जातं'; ब्रोकरच्या प्रश्नावर अर्थमंत्री म्हणाल्या,"स्लीपिंग पार्टनर..." - Marathi News | Finance Minister Nirmala Sitharaman commented on rising house prices in Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आमची कमाई सरकार घेऊन जातं'; ब्रोकरच्या प्रश्नावर अर्थमंत्री म्हणाल्या,"स्लीपिंग पार्टनर..."

Mumbai Home : मुंबईतल्या वाढत्या घरांच्या किमतीबाबत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाष्य केलं आहे. ...

देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा - Marathi News | Country s first mythology OTT platform Hari Om to launch Ullu owner Vibhu Aggarwal announced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा

आयपीओच्या निमित्तानं ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लू चर्चेचा विषय ठरला होता. परंतु आता उल्लू अॅपचे मालक विभू अग्रवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ...

TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं - Marathi News | The first woman director of TATA Sons from whom JRD Tata also sought advice relationship with Ratan Tata details success story | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

टाटा समूह (TATA Group) हा भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक आहे. १९२५ मध्ये टाटा सन्सनं आपल्या पहिल्या महिला संचालक नवाजबाई सेठ यांची नियुक्ती केली. ...

₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण? - Marathi News | Azim Premji s Wipro sues person jatin dalal on rs 43 crore salary for rs 25 crore What is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

Wipro Azim Premji : अझीम प्रेमजी यांची कंपनी विप्रो ही भारतातील सर्वात मोठ्या टेक फर्म पैकी एक आहे. आता विप्रो आणखी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. ...

चिखलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला गोळीबाराची घटना; पोलिसांकडून तिघांना अटक, कारण आलं समोर... - Marathi News | A shooting incident on the eve of the muddy polls Three arrested by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिखलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला गोळीबाराची घटना; पोलिसांकडून तिघांना अटक, कारण आलं समोर...

गोळीबाराच्या घटनेला कोणतीही राजकीय किनार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले ...

व्यावसायिकाची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक; तब्बल ४३ लाख गमावले - Marathi News | Investment of a businessman in share trading As many as 43 lakhs were lost | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिकाची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक; तब्बल ४३ लाख गमावले

व्यावसायिकाला शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक तेरडींग, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले ...