विविध आजारांची चिंता आता मिटणार आहे. कारण राज्यभरातील ८०० तेल उत्पादकांना एकत्र घेऊन बाजारात घाण्याचे तेल ब्रँड स्वरूपात उपलब्ध करून देणार असल्याचे लाकडी घाणा तेल उत्पादक संघ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष ओंकार एकशिंगे यांनी सांगितले. ...
तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर, गुंतवणूक सतत आणि दीर्घकाळ चालू ठेवावी लागते. आता कमी पगारात किती बचत आणि गुंतवणूक करायची, तसंच कुठे गुंतवणूक करायची हा प्रश्न येतो. जाणून घेऊ याबाबत अधिक माहिती. ...
Gautam Adani Group : गौतम अदानींना पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांनंतर झालेले अब्जावधींचं नुकसान अदानी समूहानं भरून काढलं आहे. पाहा काय आहे समूहातील कंपन्यांची स्थिती. ...
जगभरात भारतीय वंशाच्या नागरिकांचा दबदबा वाढतानाच दिसतोय. वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची धुरा भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या जबाबदारीने सांभाळताना दिसत आहेत. ...
रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील विनायक बाळकृष्ण केळकर यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वडिलोपार्जित शेतीमध्ये लक्ष केंद्रित केले. केवळ शेती नाही तर दुग्धोत्पादन व प्रक्रिया उद्योगाची जोड दिली आहे. ...