लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Young Farmer Success Story परदेशातील नोकरी सोडून या दोन मित्रांनी केली फायद्याची शेती - Marathi News | Young Farmer Success Story: Leaving the job abroad, these two friends started profitable farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Young Farmer Success Story परदेशातील नोकरी सोडून या दोन मित्रांनी केली फायद्याची शेती

उच्च शिक्षण घेऊन परदेशात चांगल्या पदावर नोकरी करून दोन जीवाभावाच्या मित्रांनी आपल्या लाल मातीशी असलेली बांधिलकी घट्ट जपली आहे. ...

₹२४ च्या शेअरमध्ये ३९००% ची तुफान तेजी, अजय देवगणकडे आहेत १ लाख शेअर्स; मिळतोय जबरदस्त रिटर्न - Marathi News | 3900 percent surge in rs 24 share Ajay Devgan owns 1 lakh shares Getting tremendous returns Panorama Studios International Ltd share price high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२४ च्या शेअरमध्ये ३९००% ची तुफान तेजी, अजय देवगणकडे आहेत १ लाख शेअर्स; मिळतोय जबरदस्त रिटर्न

Panorama Studios International Ltd: या कंपनीचे शेअर्समध्ये शुक्रवारी फोकसमध्ये होते. अजय देवगणकडे कंपनीचे १ लाख इक्विटी शेअर्स आहेत. कंपनीचे मार्केट कॅप १,३०१.८४ कोटी रुपये आहे. ...

अनिल अग्रवाल Vedanta मधील ९ कोटी शेअर्स विकणार, ४००० कोटी उभारण्याचा प्लान; जाणून घ्या  - Marathi News | Anil Aggarwal likely to sell 9 crore shares in Vedanta plans to raise 4000 crores know details share market block deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अग्रवाल Vedanta मधील ९ कोटी शेअर्स विकणार, ४००० कोटी उभारण्याचा प्लान; जाणून घ्या 

Vedanta Anil Agarwal : वेदांता लिमिटेडचे शेअर्स या वर्षी आतापर्यंत ८३ टक्क्यांनी वधारले आहेत. तर दुसरीकडे या वर्षी सेन्सेक्समध्ये आतापर्यंत ७ टक्के वाढ झाली आहे. ...

झटपट पैसे हवेत?; लाेकांची डिजिटल कर्जाला पसंती - Marathi News | Need quick money People prefer digital loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झटपट पैसे हवेत?; लाेकांची डिजिटल कर्जाला पसंती

४९ टक्के वाढ, १.४६ लाख कोटींचे वाटप. ...

फक्त 15 मिनिटांत सामान डिलिव्हर होणार; Flipkart लवकरच सुरू करणार 'ही' सेवा... - Marathi News | Goods will be delivered in just 15 minutes; Flipkart will soon launch this service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त 15 मिनिटांत सामान डिलिव्हर होणार; Flipkart लवकरच सुरू करणार 'ही' सेवा...

Flipkart लवकरच क्विक कॉमर्स सेक्टरमध्ये एंट्री घेण्याच्या तयारीत आहे. ...

सेन्सेक्स 270 तर निफ्टी 66 अंकांनी कोसळले, गुंतवणूकदारांनी 1.39 लाख कोटी रुपये गमावले... - Marathi News | Stock Market Closing: Sensex fell by 270 points and Nifty by 66 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स 270 तर निफ्टी 66 अंकांनी कोसळले, गुंतवणूकदारांनी 1.39 लाख कोटी रुपये गमावले...

Stock Market LIVE: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (21 जून) शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग दिसून आली. ...

सलग १७ वेळा स्टार्टअपमध्ये अपयशी, परिस्थितीचा केला सामना; उभी केली ₹४००००००००००० ची कंपनी - Marathi News | Failed 17 times in a row in a startup coped with the situation Raised a company worth rs 4000000000 success story of share chat ankush sachdeva | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सलग १७ वेळा स्टार्टअपमध्ये अपयशी, परिस्थितीचा केला सामना; उभी केली ₹४००००००००००० ची कंपनी

Success Story : ज्याने अपयशाची चव चाखली नाही त्याला यशाचं मोल कधीच समजत नाही. काही निवडक लोक असतात जे अपयशाने खचून न जाता मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे अंकुश सचदेवा. ...

या ₹2 च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, खरेदीसाठी उडाली झुंबड; 24 जून ठरणार महत्वाचा दिवस! - Marathi News | share market srestha finvest ltd stock surges 10 percent upper circuit after right issue record date revised Investors rush to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या ₹2 च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, खरेदीसाठी उडाली झुंबड; 24 जून ठरणार महत्वाचा दिवस!

ही कंपनी इक्विटी शेअर जारी करून राइट्स इश्यूच्या माध्यमाने 48 कोटी रुपयांचा फंड उभारणार आहे. ...