लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे - Marathi News | Ratan Tata became a troublemaker for hundreds of employees; The notice of dismissal was withdrawn | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे

टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा सामाजिक कार्यातदेखील अग्रेसर असतात. ...

LPG Price Reduced : महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, LPG सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या, नवे दर - Marathi News | lpg price reduced for commercial cylinder 19 kg from today 1 july know rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, LPG सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या, नवे दर

LPG Price Reduced : एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून बदल करण्यात आला असून तो स्वस्त झाला आहे. ...

World Cup Final चा थरार अन् Disney+Hotstar ने दर सेकंदाला केली लाखोंची कमाई... - Marathi News | INDvsSA T-20 World Cup Final : Disney+Hotstar earned millions every second on t20 final match day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :World Cup Final चा थरार अन् Disney+Hotstar ने दर सेकंदाला केली लाखोंची कमाई...

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. ...

उद्योगांची विश्वासार्हता हे सर्वात मोठे भांडवल - Marathi News | Credibility is the biggest asset of an enterprise | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्योगांची विश्वासार्हता हे सर्वात मोठे भांडवल

नितीन गडकरी : तीन दिवसीय ‘पगारिया जेबीएन महाकुंभ’ ...

खेकडापालन व्यवसाय करायचाय? इथं मिळतंय शास्त्रीय प्रशिक्षण - Marathi News | Want to start a crab farming business? Scientific training is available here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खेकडापालन व्यवसाय करायचाय? इथं मिळतंय शास्त्रीय प्रशिक्षण

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे khekada palan 'खेकडा पालन व्यवस्थापन' या विषयावर दि. १८ ते २० जुलै, २०२४ या कालावधीत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ...

जिओ, एअरटेलनंतर Vodafone-Idea च्या ग्राहकांना करावा लागणार खिसा रिकामा, रिचार्ज महागले - Marathi News | After Jio Airtel Vodafone Idea customers tariff hike from july expensive recharges know recharge packs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ, एअरटेलनंतर Vodafone-Idea च्या ग्राहकांना करावा लागणार खिसा रिकामा, रिचार्ज महागले

Vodafone Idea Tariff Hike : रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलपाठोपाठ आता व्होडाफोन आयडियानेही आपल्या मोबाइल रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ करत ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने शुक्रवारी प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन प्लानची घोषणा केली. ...

NPS ग्राहकांसाठी खुशखबर, आता एका दिवसात सेटलमेंटची सुविधा मिळणार, नवीन बदल लागू होणार - Marathi News | Good news for NPS customers now one day settlement facility new changes will be implemented | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS ग्राहकांसाठी खुशखबर, आता एका दिवसात सेटलमेंटची सुविधा मिळणार, नवीन बदल लागू होणार

NPS : नॅशनल पेन्शन सिस्टमच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सदस्यांसाठी T+0 सेटलमेंटला परवानगी देण्यात आली आहे. ...

Tata Group चा दबदबा; पुन्हा एकदा बनली देशातील सर्वात मौल्यवान कंपनी - Marathi News | The dominance of the Tata Group; Once again became the most valuable company in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Group चा दबदबा; पुन्हा एकदा बनली देशातील सर्वात मौल्यवान कंपनी

India Top Brand Valuable Companies: जाणून घ्या टॉप 10 कंपन्यांची नावे.... ...