म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी किंवा खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ...
ब्रिटानिया इंडस्ट्रीज हे एक नाव आहे जे जवळजवळ १३२ वर्षांपासून भारतात घराघरांत ओळखलं जात आहे. ही देशातील पहिली एफएमसीजी कंपनी आहे ज्यानं भारताला बिस्किटांसारख्या खाद्यपदार्थांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनवलं. ...