मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Flat Purchase Loading Factor: जर तुम्ही कधी फ्लॅट खरेदी करण्याचा विचार केला असेल तर तुम्ही अनेकदा एक शब्द ऐकला असेल - सुपर बिल्ट-अप एरिया. पण नक्की काय आहे हा प्रकार जाणून घेऊ. ...
Donald Trump Earning: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ मध्ये ६०० मिलियन डॉलर (सुमारे ५,१७५ कोटी रुपये) कमावले असल्याची माहिती समोर आलीये. पाहा कुठून त्यांनी वर्षभरात केली इतकी कमाई. ...
Sajay Kapur: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचं गुरुवारी निधन झालं. इंग्लंडमध्ये पोलो खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ...
शेतकऱ्यांच्या नशिबाला कलाटणी देणारी आणि ग्रामीण तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणारी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियाउद्योग योजना' अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आशेचा किरण ठरली आहे. ...