एसटीची बस म्हणजे अस्वच्छ, खडखड करणारा लाल डब्बा, तुटलेल्या सीट असाच काहीसा समज सर्वसामान्यांत आहे. परंतु एसटी महामंडळाने आपली प्रतिमा बदलविण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही जोरात सुरू आहे. खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी ए ...
एसटी महामंडळातर्फे औरंगाबाद जिल्ह्यातील चाळीस वर्षांवरील चालक-वाहकांची सोमवारपासून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दोन दिवसांत दोनशेवर चालक-वाहकांची तपासणी करण्यात आली. ...
इथेनॉलवर धावणाऱ्या महापालिकेच्या ग्रीन बस प्रदूषणमुक्त वा वातानुकूलित असल्यातरी प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रतिसाद वाढावा यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी ग्रीन बसच्या प्रवासी भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय परिवहन स ...
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या युरो ४ या व्हर्जनच्या गाड्या आहेत. या गाड्यांमुळे बीएस व्हर्जनच्या गाड्यांपेक्षा प्रदूषण कमी होत असले तरीही होणारे प्रदूषण हे आरोग्यासाठी धोकादायकच आहे. रत्नागिरी विभागात सध्या युरो ४ व्हर्जनच्या ८५२ गाड्यांचा ...
मेडशी (वाशिम) - तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामंडळाची एम.एच. १४, बी.टी. २३७६ क्रमाकांची बस झाडावर आदळल्याची घटना अकोला ते वाशिम महामार्गावरील मेडशी गावानजीक ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अशा पध्दतीने मोबाईलवर बोलत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बेशिस्त चालकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात असे प्रकार जवळपास बंद झाले होते. ...