मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार विरोध केला आहे. मात्र, त्यांचे ठाण्यातील शिलेदार याच बुलेट ट्रेनसाठी दिवा पंचक्रशीतील नागरी सुविधांसाठी आरक्षित भूखंडावरील ‘आरक्षण’ उठविण्याचा ठराव ठाणे महापालिकेमध्ये मांडत आ ...
बुलेट ट्रेनच्या मुद्यावरुन राज्य पातळीवर शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला असला तरी, ठाणे महापालिका प्रशासनाने या ट्रेनसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन काही महिन्यांपूर्वीच दिले होते. ...
नियोजित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा महाराष्ट्रालाही योग्य फायदा व्हावा यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकवरून नेण्यात यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावल्याचे समोर आले आहे. ...
जपानमध्ये शिकांसेन रेल्वेची आॅपरेटिंग किंमत कमी करण्याच्या उद्देशाने भारताने जपानसमोर बुलेट ट्रेनच्या कोचेसची निर्मिती देशात करून निर्यात करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली. ...
बुलेट ट्रेनसाठी अधिग्रहीत होणाऱ्या जमिनींचा सर्व्हे करण्यासाठी पडघा, वाकोरा येथे मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज पुन्हा आलेल्या अधिकारी, कर्मचा-यांना स्थानिक शेतकरी, भूमिसेना,आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रोखले. ...