लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बैलगाडी शर्यत

बैलगाडी शर्यत

Bull cart race, Latest Marathi News

सर्जा राजाची जोडी पुन्हा एकदा जोमाने उधळणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | CM Eknath Shinde has reacted after the Supreme Court's decision on bullock cart races | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्जा राजाची जोडी पुन्हा एकदा जोमाने उधळणार;न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

बैलगाडा शर्यतींबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

बैलगाडा शर्यतीला मान्यता हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा विजय- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Approval of bullock cart race is a victory for farmers and Maharashtra - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बैलगाडा शर्यतीला मान्यता हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा विजय- देवेंद्र फडणवीस

भाजप प्रदेश कार्य समितीच्या बैठकीसाठी पुण्यात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला... ...

बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय; जल्लीकट्टू, कंबाला कायदेशीर - Marathi News | Supreme Court Verdict On BailGada Sharyat: Supreme Court's important decision regarding bullock cart race; Jallikattu, Kambala laws legal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय; जल्लीकट्टू, कंबाला कायदेशीर

Supreme Court Verdict On BailGada Sharyat: जलीकट्टू आणि बैलगाडा शर्यतीचे कायदे वैध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचबरोबर राज्यांना पशु आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

शिरुरच्या बैलगाडा शर्यतीत दुर्दैवी घटना; बैलाचे शिंग पोटात घुसून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Misfortunes in Shirur bullock cart race A young man died after a bull's horn penetrated his stomach | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरुरच्या बैलगाडा शर्यतीत दुर्दैवी घटना; बैलाचे शिंग पोटात घुसून तरुणाचा मृत्यू

तरुणाच्या मृत्यूची वार्ता शिरूर तालुक्यात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली ...

शर्यती रंगल्या... धुरळा उडाला, बैलजोड्यांनी लुटली बक्षिसे; रेठरे व पुण्याच्या जोडीने पटकावली ‘थार’  - Marathi News | Double Maharashtra Kesari Pai Huge response to bullock cart race organized by Chandrahar Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शर्यती रंगल्या... धुरळा उडाला, बैलजोड्यांनी लुटली बक्षिसे; रेठरे व पुण्याच्या जोडीने पटकावली ‘थार’ 

शर्यतीत सहभागी झालेल्या प्रत्येक बैलगाडीस रुस्तुम-ए-हिंद हे चषक, प्रत्येकी सहा टी-शर्ट व टोप्या देण्यात आल्या ...

'थार' जिंकण्यासाठी भाळवणीत रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार - Marathi News | Thrill of bullock cart race in Bhalwani to win 'Thar' suv | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'थार' जिंकण्यासाठी भाळवणीत रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार

विजेत्याबद्दल उत्सुकता शिगेला ; रक्तदानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद ...

बादशहा-रणवीर ठरले अव्वल; वाठोडा चांदस येथील शंकरपटात थरार - Marathi News | Baadshah-Ranveer bulls top in Shankarpat at Wathoda Chandas of amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बादशहा-रणवीर ठरले अव्वल; वाठोडा चांदस येथील शंकरपटात थरार

तहसील गटात वेढापूरच्या पंधऱ्या-भोंड्याने मारली बाजी, महिला धुरकरी ठरल्या आकर्षण ...

Satara News: शर्यत पाहताना बैलगाड्याची धडक बसून वृद्ध ठार - Marathi News | Old man killed by bullock cart while watching race in Shirtav Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: शर्यत पाहताना बैलगाड्याची धडक बसून वृद्ध ठार

बैलगाडा भरकटून त्यांच्या अंगावर गेला ...