बुलडाणा: गुलाबी बोंडअळीमुळे जिल्हय़ातील सव्वा लाखांपेक्षाही अधिक क्षेत्रावरील कपाशीला फटका बसला असून, १ लाख शेतकर्यांना ५00 कोटी रुपयांचा फटका बसल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांना सोयाबीन अनुदान योजना २0१६ च्या अर्जामधील त्र ...
देऊळगावराजा: येथील जुना जालना मार्गावर असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून कॅश लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार ९ जानेवारी पहाटे उघडकीस आला. तब्बल १८ मिनिटे दोन चोरटे एटीएममध्ये असल्याचे सीसी कॅमेर्यात कैद झाले असून, रोकड नसल्याने चोरट्यांचा प्रयत ...
बुलडाणा: शेतात वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून वाढीव रक्कम देण्यासाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना गिरडा बिटचे वनरक्षक ज्ञानेश्वर गायकवाड यास लाचलुचपत विभागाने ९ जानेवारी रोजी रंगेहात पकडले. ...
बुलडाणा : स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गहू, तांदूळ वाटप करण्यात आलेले नाही. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकार्यांना वारंवार तक्रार, निवेदन देऊनही पुरवठा अधिकारी यांनी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले ना ...
जानेफळ : क्षारयुक्त्त पाण्याचा पिण्यासाठी वापर केल्या जात असल्याने मेहकर तालुक्या तील बार्हई, कल्याणा, लोणीगवळी व मेळजानोरी या चार गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार माजी राज्यमंत्री सुब ...
बुलडाणा : चिखली येथील नाफेड केंद्रावर उडीद विक्री करणार्यांची सखोल चौकशी करून दोषींना गजाआड करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हा उप ...
बुलडाणा : बुलडाणा महसुल विभागांतर्गत महिनाभरामध्ये तालुक्यात २८ शेतरस्ते निर्माण करण्यात आले आहेत. शेतरस्त्याच्यामध्ये आलेले झाडे तोडल्यानंतर ती झाडे विकुन मिळालेल्या पैसेही रस्त्याच्याच कामासाठी लावले जात आहेत. ...
बुलडाणा : लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांतर्गत वेळेवर गहू व तांदुळ वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारला स्वाभिमानी संघटनेच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या टेबलावर पैसे ओतून अनोखे आंदोलन करण्यात आले. ...