डोणगाव : नववर्षाच्या पर्वावर बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यासह समिती अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १४२ गावांचा दौरा सुरू केला असून, १ ते ६ जानेवारीदरम्यान सहा दिवसांत ५८ गावांना भेटी देऊन तेथील गावकर ...
खामगाव: कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेलेल्या आणि पुन्हा शोधूनही न सापडलेल्या व्यक्तीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. मागील २०१७ या वर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्याल ...
बुलडाणा : राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील विकास आराखड्यासाठी राज्यशासनाने १११ कोटी ६८ कोटी रुपयांचा विकास आराखडा बनवला असून पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ...
बुलडाणा : प्रभावी आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात यंत्रणा सतर्क असली तरी वर्षभरात 0 ते ५ वर्षे वयोगटातील ४२५ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात ३७३ नवजा त अर्भकांचा समावेश असून, ८ स्तनदा मातांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाल व मा ता मृत्य ...
देऊळगाव राजा : चालकाचे नियंत्रण सुटल्याने राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस चिखली-देऊळगाव राजा दरम्यान असोला फाट्यानजीक उलटून रस्त्याखाली गेल्याची घटना १0 जानेवारी रोजी सकाळी घडली. या अपघातामध्ये बसमधील तीन प्रवासी जखमी झाले. ...
सिंदखेडराजा : शुक्रवारी होत असलेल्या जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरी सज्ज झाली असून, अनेक जिजाऊ भक्तांचे पाय आता मातृतीर्थाकडे वळू लागले आहेत. त्यानुषंगाने सिंदखेड राजातील राजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवरही रोषणाई करण्यात आली आह ...