मलकापूर : शासनाने संजय लीला भन्साली दिग्दर्शित पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, या मागणीस्तव करणी सेनेच्यावतीने २४ जानेवारी रोजी दुपारी तब्बल अर्धा तास तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी करीत तीव्र ...
बुलडाणा : महिलांच्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने लोकमत सखी मंचच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपर्यात तीन लाख सदस्यांचे व्यासपीठ मागील १७ वर्षांपासून चालू आहे ...
हिवरा आश्रम (बुलडाणा) : वाशिम राँदिनियर्स या ग्रुप ने आयोजित केलेली वाशिम ते अमरावती मार्गावर ४०० किलोमीटरच्या ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेत देऊळगाव माळी येथील अलका गिऱ्हे या महिलेने मध्य भारतातून द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. ...
बुलडाणा : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची क्षमता ओळखण्यासाठी शासनाने निवडक विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे ठरविले आहे. ही चाचणी देशभरात एकाचवेळी ५ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ८0 शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची एका ...
बुलडाणा : शहरातील जुना गाव परिसरातील लाभार्थ्यांवर घरकूल वाटपात अन्याय झाला असून, बाहेरच्याच मंडळीना घरकूल मिळवून देण्यासाठी आटापिटा सुरु झाला आहे. ...
मेहकर: खोटे बोलून प्रसिद्धी मिळवणे हा माजी मंत्री सुबोध सावजी यांचा जुना धंदा असल्याचा टोला माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे यांनी रविवारी येथे लगावला. ...