मोताळा : सदर प्रश्न निकाली लागला असून, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी पोलीस पाटलांचे प्रवास भत्ता बिल पाठविण्याचे निर्देश बोराखेडीचे ठाणेदार भामरे यांना दिले. ...
बुलडाणा: जिल्हय़ात जवळपास साडेसहा लाख लीटर दुग्धोत्पादन होत असतानाही जिल्हय़ातील ५८0 संस्थांपैकी ५0८ संस्था अवसायनात गेल्यामुळे जिल्हय़ातील दुग्धोत्पादनाला खीळ बसत आहे. दरम्यान, शासकीय व खासगी मिळून जिल्हय़ात वर्तमान स्थितीत ३0 हजार लीटर दूध संकलित केल् ...
मलकापूर : भरधाव ट्रकच्या धडकेत बुलेटस्वार सीआयएसएफ जवान गंभीररीत्या जखमी झाला. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूरनजिक पाचपांडे पेट्रोल पंपानजिक गुरुवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव खां ...
बुलडाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त साकारण्यात येणाऱ्या १२७ फूट लांबीच्या भव्य रांगोळीचे बुधवारी स्केच तयार करण्यात आले. ...
बुलडाणा : जिल्ह्यात पूर्वी उन्हाळ्यामध्ये सुर्यफुल, तीळ, मुंग ही उन्हाळी पिके म्हणून घेतली जात होती. मात्र, काही वर्षात शेतक ऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. ...
दुसरबीड : हिंदू-मुस्लिम बांधावाचे ऐक्याचे प्रतीक असलेल्या आणि बंधुभाव, मानवतेची शिकवण देणाऱ्या दुसरबीड येथील हजरत दादामियाँ यांच्या उरूस शरिफ संदलला बुधवारपासून उत्साहात सुरूवात करण्यात आली. येथील दर्गावर एकात्मतेचे दर्शन घडते. मानवता, बंधुता व समतेच ...
बुलडाणा : राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान अधिकारी -कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले. ...