बुलडाणा : जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्या ‘सुजलाम सुफलाम’ प्रकल्पांतर्गत बुलडाणा तालुक्यातील अंभोडा नदी खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारला उत्साहात करण्यात आला. ...
कौटुंबिक वादामुळे माहेरी राहत असलेल्या एका विवाहित महिलेने गोठ्यातील साठवून ठेवलेल्या तुराट्या च्या ढिगा खाली घुसून स्वतःला पेटविले. यात गंभीररीत्या भाजल्याने विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खामगाव तालुक्यातील घारोड येथे दुपारी ४:३० वाजता घडली ...
बुलडाणा : ग्रामीण स्वच्छतेची व्याती वाढविण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर नावाजलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची अंमलबजावणी नवीन मार्गदर्शन सूचनेनुसार महाराष्ट्र दिनी १ मे पासून बुलडाणा जिल्ह्यात करण्यात येणार आहे. ...
विवाह सोहळयाकरीता निघालेल्या वधूकडील व-हाडी मंडळींवर रानडुकराने हल्ला चढवीत तिघा जणांना जखमी केल्याची घटना मौजे मोरखेड गावात ३० एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
मलकापूर:- विवाह सोहळयाकरीता निघालेल्या वधूकडील वऱ्हाडी मंडळींवर रानडुकराने हल्ला चढवीत तिघा जणांना जखमी केल्याची घटना मौजे मोरखेड गावात ३० एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. ...